"पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ८५८:
* रंगत संगत प्रतिष्ठान आणि फडणीस फाउंडेशनतर्फे '''मा'''णूस पुरस्कार : नाट्य-अभिनेत्री [[फैय्याज]]
* ॲड-व्हेंचर फाउंडेशनचा [[मारुती चितमपल्ली|'''मा'''रुती चितमपल्ली]] निसर्गमित्र पुरस्कार : लोकविज्ञान चळवळीचे कार्यकर्ते सोलापूर जिल्ह्यातील अंकोली येथील : अरुण देशपांडे, व सुमंगला देशपांडे यांना.
* सजग नागरिक मंचातर्फे '''मा'''हिती अधिकार पुरस्कार २०१२ : ठाण्याचे विनायक थाळकर यांना
* महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी युवा संघटनेचे '''मा'''हेश्वरी रत्‍न पुरस्कार :
* [[आचार्य अत्रे]] स्मृति प्रतिष्ठान(पुणे)चा ‘'''मी''' कसा झालो’ पुरस्कार : डॉ.भालचंद्र मुणगेकर(मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू)
Line ८९४ ⟶ ८९५:
* पंडित '''सा'''तवळेकर पुरस्कार : संस्कृत पंडित प्रज्ञा देशपांडे
** '''सा'''माजिक बांधिलकी पुरस्कार : निर्मल लाइफस्टाइल
* महात्मा फुले प्रतिभा संशोधन अकादमी(पुणे)तर्फे सावित्रीबाई तेजस कला राष्ट्रीय पुरस्कार : पाठराखीण भगिनी सहायक समितीच्या ॲड. संगीता प्रभू यांना
* बहुजन विकास महासंघाचे '''सा'''हित्यरत्‍न अण्णा भाऊ साठे पुरस्कार : गायक नंदेश उमप, पतसंस्थेचे अध्यक्ष दिलीप मुरकुटे, लोखंडे महाराज(बुवा), शरद ढमाले(माजी आमदार)
* उत्कर्ष नागरी विकास संस्थेचा '''सा'''हेब पुरस्कार : खासदार श्रीनिवास पाटील
"https://mr.wikipedia.org/wiki/पुरस्कार" पासून हुडकले