"वि.वा. शिरवाडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
ओळ २८०:
==कुसुमाग्रज यांच्या नावाचे पुरस्कार==
 
* [[यशवंतराव चव्हाण]] मुक्त विद्यापीठाच्या [[कुसुमाग्रज]] अध्यासनाच्यावतीने देण्यात येणारा [[कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार]]
* कुसुमाग्रज प्रतिष्ठान (नाशिक) यांच्यातर्फे देण्यात येणारा जनस्थान पुरस्कार. एक लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल आणि श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप असते. २०१३साली [[भालचंद्र नेमाडे]] यांना हा [[पुरस्कार]] प्रदान करण्यात आला होता.
 
==संदर्भ==