"पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ११६:
* वेदकालीन शास्त्रे, पुराणे आणि त्याकाळच्या संस्कृतीचे अभ्यासक प्रभाकर सरदेशमुख यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ संगीत क्षेत्रातल्या उदयोन्मुख कलाकाराला देण्यात येणारा पुरस्कार : सतार वादिका निधी चित्कारिया हिला
* पठ्ठे बापूराव प्रतिष्ठान आणि सांस्कृतिक कला मंडळ यांच्या तर्फे शाहीर पठ्ठे बापूराव पुरस्कार : लावणी नृत्यांगना संजीवनी मुळे नगरकर यांना
* पुणे महानगरपालिकेचा अमर शेख पुरस्कार : गफूर शेख
* संगीतोन्मेष संस्थेचा गीत-नृत्य-वाद्य पुरस्कार : निंबराज महाराज जाधव यांना
 
 
Line ५४४ ⟶ ५४६:
* ’माणूस’कार श्री.ग. माजगावकर यांच्या नावाचा [[श्रीगमा पुरस्कार |श्रीगमा विधायक कृतिशीलता पुरस्कार]] : पर्यावरण चळवळीतले दिलीप कुलकर्णी यांना
* वसंत सोमण पुरस्कार : गोवा हिंदू असोसिएशनचे रामकृष्ण नायक यांना
* पुणे महानगरपालिकेचा सत्यशोधक मुक्ता साळवे पुरस्कार : दिशा कसबे
 
==सरकारी पुरस्कार==
Line ७१८ ⟶ ७२१:
* महाराष्ट्र सरकारचा [[विंदा करंदीक]] जीवनगौरव पुरस्कार : के.ज.पुरोहित (ऊर्फ शांताराम)(इ.स.२०११साठी) आणि ना.धों. महानोर यांना इ.स. २०१२साठी
* महाराष्ट्र सरकारचा [[श्री.पु. भागवत]] पुरस्कार : मॅजेस्टिक प्रकाशन या संस्थेस(२०१२)
* यशवंतराव चव्हाण '''कृ'''ष्णाकाठकृष्णाकाठ पुरस्कार : महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह प्रा. मिलिंद जोशी यांना
* महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने काव्य विभागासाठी दिला जाणारा कुसुमाग्रज पुरस्कार : हत्ती इलो (काव्यसंग्रह-कवी अजय कांडर) आणि कल्लोळातील एकांत (काव्यसंग्रह-कवी अझीम नवाज) यांना विभागून
* पुणे महानगरपालिकेचा पुरस्कार अण्णा भाऊ साठे पुरस्कार : उत्तम तुपे
 
* [[कुसुमाग्रज]] प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार : डॉ. [[भालचंद्र नेमाडे]] यांना
 
 
Line ९२९ ⟶ ९३३:
** विद्या बाळ
** सकीना बेदी
* पुणे महानगरपालिकेचे पुरस्कार
 
** अण्णा भाऊ साठे पुरस्कार : उत्तम तुपे
** सत्यशोधक मुक्ता साळवे पुरस्कार : दिशा कसबे
** अमर शेख पुरस्कार : गफूर शेख
** बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार : अंकल सोनवणे
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/पुरस्कार" पासून हुडकले