"राजा गोसावी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ८:
| जन्म_दिनांक =
| जन्म_स्थान =
| मृत्यू_दिनांक = २८ फेब्रुवारी १९९८
| मृत्यू_स्थान =
| इतर_नावे =
ओळ २८:
}}
 
'''राजा गोसावी''' (जन्म: [[मार्च २८]], मृत्यू : २८ फेब्रुवारी १९९८) हे मराठीतले नाट्य-चित्रपट अभिनेते होते. पुण्याच्या भानुविलास चित्रपटगृहात रा'''जा गोसावी''' चित्रपटाची तिकीट विकायचे काम करीत असत.
जन्म: [[मार्च २८]], ????
त्यांनी भूमिका केलेला पहिला मराठी चित्रपट जेव्हा पुण्यातल्या भानुविलास चित्रपटगृहात लागला, तेव्हाही त्यांनीच आपल्या चित्रपटाची तिकिटे विकली होती. '''राजा गोसावीं'''ना विनोदाचा राजा म्हणत.
 
 
=='''राजा गोसावी''' यांचे चित्रपट==
 
* आंधळा मागतो एक डोळा
* आलिया भोगासी
* काका मला वाचवागंगेत घोडं न्हाहलं
* गाठ पडली ठकाठका
* गुरुकिल्ली
* लग्नाला जातो
* लाखाची गोष्ट
 
=='''राजा गोसावी''' यांची नाटके==
* डार्लिंग डार्लिंग
* भावबंधन
* लग्नाची बेडी
* सौजन्याची ऐशी तैशी.
 
 
 
{{विस्तार}}