"शिवाजी महाराज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो changed dob in Marathi
(चर्चा | योगदान)
ओळ १४४:
== साहित्यात व कलाकृतींमध्ये ==
{{मुख्यलेख|छत्रपती शिवाजींविषयी साहित्य व कलाकृतीं}}
शिवाजी महाराज हे साहित्यकार, नाटककार, चित्रपट निर्माते, कलाकार, शाहिरशिल्पकार, शाहीर यांच्या स्फुर्तीचेस्फूर्तीचे स्त्रोतस्रोत आहेत. शिवाजी महाराजांच्या जीवनावर अनेक अजरामर कृती, केवळ मराठीतच नव्हे तर इतरही भाषेत प्रकाशित झाल्या आहेत. केवळ मराठीतचफक्त शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारितआधारलेली ६० पेक्षा अधिक पुस्तके आहेत. यातील बहुतांशी पुस्तके संशोधनावर आधारित असल्याने त्यांना संदर्भ ग्रंथांची मान्यता आहे. तसेच हजारो कथा, ललित कथा, स्तुतीपर लिखाणे विविध मासिके, वृतपत्रांतून प्रदर्शित होत असतात.
 
सन १८६९ मध्ये महाराष्ट्रातील थोर समाजसुधारक [[ज्योतिबा फुले|महात्मा ज्योतिबा फुले]] यांनी छत्रपती शिवाजी राजे यांच्या समाधीचा जिर्णोद्धारजीर्णोद्धार करुन त्यांचा पोवाडा लिहीलालिहुइला.
लोकमान्य टिळकांनी महाराष्ट्रात शिवजयंती या सार्वजनिक उत्सवाची सुरुवात केली.
शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित [[भालजी पेंढारकर]] यांनी राजा शिवाजी हा चित्रपट दिग्दर्शित केला यात शिवाजी महाराजांची प्रमुख भूमिका [[चंद्रकांत मांढरे]] यांनी केली होती
 
शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित [[भालजी पेंढारकर]] यांनी राजा शिवाजी हा चित्रपट दिग्दर्शित केला यात शिवाजी महाराजांची प्रमुख भूमिका [[चंद्रकांत मांढरे]] यांनी केली होती
२४ नोव्हेंबर २००८ पासुन शिवाजींच्या जीवनावर आधारित् राजा शिवछत्रपती ही मालिका स्टार प्रवाह या चॅनेलवर दाखवली जात आहे. ही मालिका नितीन देसाई यांनी दिग्दर्शीत केली आहे.
 
२४ नोव्हेंबर २००८ पासुनपासून शिवाजींच्या जीवनावर आधारित्आधारित नितीन देसाई यांनी दिग्दर्शित केलेली राजा शिवछत्रपती ही मालिका दूरचित्रवाणीच्या स्टार प्रवाह या वाहिनीवर चॅनेलवर दाखवली जात आहेगेली. ही मालिका नितीन देसाई यांनी दिग्दर्शीत केली आहे.
 
[[बाबासाहेब पुरंदरे]] यांनी लिहिलेल्या ’राजा शिवछत्रपति’ या हजारपानी चरित्रग्रंथाची आतापर्यंत अनेक पुनर्मुद्रणे झाली आहेत. त्याच पुस्तकावर आधारलेले ’जाणता राजा’ हे मोठ्या मैदानावर आणि फिरत्या रंगमंचावर दाखविले जाणारे महानाट्य आहे.
 
== पूर्वज==