"दादासाहेब गायकवाड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
संभाजी तुकाराम गायकवाड ऊर्फ '''दादासाहेब गायकवाड''' हे [[भीमराव रामजी आंबेडकर|बाबासाहेब आंबेडकरांचे]] अत्यंत विश्वासू मित्र आणि जवळचे सह्कारी होते.बाबासाहेबांच्या अनेक कामांत त्यांचा सहभाग होता. [[मार्च २]] [[इ.स. १९३०]] च्या [[काळाराम मंदिर]] [[सत्याग्रह|सत्याग्रहाच्या]] वेळी आंबेडकरांना दादासाहेबांची खूप मदत झाली. अस्पृश्यांच्या मंदिर प्रवेशासाठी दादासाहेबांच्या नेतृत्वाखाली आणि बाबासाहेबांच्या पुढाकाराने दिलेल्या लढ्याचा एक भाग म्हणजे हा सत्याग्रह होता. काळाराम मंदिर हे [[नाशिक]] मधील प्रसिद्ध [[राम|रामाचे]] मंदिर आहे.
 
 
==गौरवग्रंथ==
 
दादासाहेब गायकवाड यांच्या कार्याची माहिती देणारा ’पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड’ नावाचा गौरवग्रंथ रंगनाथ डोळस यांनी लिहिला आहे.