"पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २२९:
* पुणे-महाराष्ट्र फाउंडेशन(अमेरिका)चा साहित्य जीवनगौरव आणि समाजकार्य जीवनगौरव पुरस्कार : अनुक्रमे जयंत नारळीकर आणि ठाकुरदास बंग यांना
* बा.प्रे. झंवर स्मृतिप्रीत्यर्थ क्रीडा जीवनगौरव पुरस्कार : पुण्यातील महाराष्ट्रीय मंडळाचे सरचिटणीस रमेश दामले यांना प्रदान(२०१२).
* विधिलिखित ग्रुपतर्फे देण्यात येणारा ब्रह्मलिखित जीवनगौरव पुरस्कार : [[अनुराधा पौडवाल]] यांना
* भारत सरकारचे जीवनगौरव द्रोणाचार्य पुरस्कार : जे.एस. भाटिया (ॲथलेटिक्स), भवानी मुखर्जी(टेबल टेनिस)
* मराठा सेवा संघाचा २२व्या वर्धापनदिनानिमित्त जीवनगौरव पुरस्कार(२०१२) : इतिहासाचे अभ्यासक प्रा. मा.म. देशमुख
Line ३२५ ⟶ ३२६:
* चित्रपट क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी, वल्लभभाई पटेल प्रतिष्ठानचा सरदार पटेल समाजभूषण पुरस्कार : बाळासाहेब भालेराव यांना आणि अन्य २९जणांना
* विद्या-वैभव प्रकाशनाचा वैभव पुरस्कार : श्रीकांत परांजपे यांना
* शिवसेनेतर्फे दिला जाणारा मराठी भूषण पुरस्कार : प्रा. [[हरी नरके]] यांना
* जागृती सामाजिका आणि शैक्षणिक विकास संस्थेतर्फे देण्यात येणारा झरे पंचक्रोशी भूषण पुरस्कार : वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्टचे धर्मराज पाटील यांना
* पिंपरी-चिंचवड सार्वजनिक विश्वस्त प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा
** पिंपरी-चिंचवड भूषण पुरस्कार : राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त मुख्याध्यापक किसन महाराज चौधरी यांना
** सहकारभूषण पुरस्कार बाळासाहेब नेवाळे यांना
 
 
Line ४७३ ⟶ ४७९:
* पुणे विद्यापीठाचा सर्वोत्कृष्ट संलग्न महाविद्यालय (व्यावसायिक अभ्यासक्रम) पुरस्कार : पुणे शहरातील राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयाला
* सहकार भारतीचे मुखपत्र ’सहकार सुगंध’च्या वतीने ’प्रतिबंब’ स्पर्धेनंतर दिलेला विशेष पुरस्कार : जनसेवा बॅंक (पिंपरी) हिला.
* आर.के. एच.आय.व्ही. एड्‌स रिसर्च सेंटरतर्फे एक्सलन्स इन होलिस्टिक ॲन्ड इंटिग्रेटेड मेडिसिन या श्रेणीत सर्वोत्कृष्ट सेवेचा पुरस्कार : वेदिक्युअरचे डॉ. अनिल पाटील यांना
 
 
Line ४९४ ⟶ ५०१:
* देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्थेचा प्रमिला देशपांडे संगीत पुरस्कार : अनुराधा कुबेर यांना
* महंमद रफी आर्ट्‌स फाउंडेशनचा चौथा महंमद रफी पुरस्कार : कल्याणजी आनंदजी यांना
* नाट्य दिग्दर्शनाचा [[संगीत नाटक अकादमी पुरस्कार]] : पुरुषोत्तम दारव्हेकर (१९९६), वामन केंद्रे (२०१२) यांना
 
 
Line ५४८ ⟶ ५५६:
** [[पद्मविभूषण पुरस्कार]] : [[लता मंगेशकर]]
** [[पद्मभूषण पुरस्कार]] :
** [[पद्मश्री पुरस्कार]] : [[हृदयनाथ मंगेशकर]]
** [[परमवीर चक्र पुरस्कार]] :
** [[भारतरत्न पुरस्कार]] : भी.रा.आंबेडकर, [[लता मंगेशकर]], [[वल्लभभाई पटेल]]
** [[राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार]] :
** [[संगीत नाटक अकादमी पुरस्कार]] : [[विक्रम गोखले]], [[श्रुती सडोलीकर]], [[अमजाद अली]], पद्मा सुब्रमण्यम आदी ४७ जणांना(२०१२)
** [[साहित्य अकादमी पुरस्कार]] : २०१२ सालचे - जयंत पवार(’राखेतून उठला मोर’साठी), शारदा साठे (मोहित सेन यांच्या ’A Traveller and the Road या पुस्तकाच्या ’पांथस्थ-एका साम्यवादी नेत्याची मुशाफिरी’ या मराठीमधील अनुवादासाठी), धर्मकीर्ती सुमंत(साहित्य अकादमी युवा पुरस्कार) यांना
** [[ज्ञानपीठ पुरस्कार]] : [[कुसुमाग्रज]], [[वि.स.खांडेकर]]
** [[दादासाहेब फाळके पुरस्कार]] : [[देविकाराणी]] (पहिल्या वर्षी)
** केंद्र सरकारच्या वतीने उत्तम शिक्षकाला दिला जाणारा राष्ट्रपती पुरस्कार :अशोक शिक्षण संस्थेच्या कारेगाव शाळेचे मुख्याध्यापक बबन दामोधर तागड यांना.
Line ७१० ⟶ ७१८:
* महाराष्ट्र सरकारचा [[श्री.पु. भागवत]] पुरस्कार : मॅजेस्टिक प्रकाशन या संस्थेस(२०१२)
* यशवंतराव चव्हाण '''कृ'''ष्णाकाठ पुरस्कार : महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह प्रा. मिलिंद जोशी यांना
* महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने काव्य विभागासाठी दिला जाणारा कुसुमाग्रज पुरस्कार : हत्ती इलो (काव्यसंग्रह-कवी अजय कांडर) आणि कल्लोळातील एकांत (काव्यसंग्रह-कवी अझीम नवाज) यांना विभागून
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/पुरस्कार" पासून हुडकले