"पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २८४:
** डॉ. पी.एच. ग्रेगरी पुरस्कार : तीन शास्त्रज्ञांना
* पुण्याच्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या आनंद वडोदेकर या विद्यार्थ्याला सिंगापूर येथील ग्लोबल सायन्स ॲन्ड टेक्नॉलॉजी या संस्थेचा गॅस सेन्सरच्या आविष्काराबद्दल बेस्ट स्टुडन्ट पुरस्कार
 
 
==परदेशी पुरस्कार==
 
* कॅनडा सरकारचा ऑर्डर ऑफ कॅनडा पुरस्कार : स्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. जगन्नाथ वाणी यांना
 
 
Line ३५६ ⟶ ३५१:
** साहित्य-संस्कृतिरत्न : वाल्मीक मुरकुटे
* संघर्ष युवा प्रतिष्ठान यांच्या वतीने पिंपरी-चिंचवडमधील व्यक्तींना(कंसात संस्थांची नावे) एकतारत्‍न पुरस्कार : आनंदा कुदळे (महात्मा फुले समता परिषद पिंचवड-पुणे), गोरोबा गुजर (संत रोहिदास मंच विचार संस्था), अनिल पालकर (वनवासी कल्याण आश्रम), मंदाकिनी रोकडे (सामाजिक कार्यकर्त्या), जलीलभाई शेख (अब्दुल शेख मेमोरिअल चॅरिटेबल ट्रस्ट)
* विश्वमाता फाउंडेशनचे विश्वरत्‍न पुरस्कार : (६वे)
** राष्ट्रीय विश्वरत्‍न पुरस्कार : शिवाजीराव झावरे
** राज्यस्तरीय आदर्श माता विश्वरत्‍न पुरस्कार : केसाबाई कुंभार, सूर्यप्रभा पाटील, कस्तुर भोईटे, लक्ष्मी राऊत व देऊबाई रासकर यांना
Line ७०९ ⟶ ७०४:
* महाराष्ट्र सरकारचा [[विंदा करंदीक]] जीवनगौरव पुरस्कार : के.ज.पुरोहित (ऊर्फ शांताराम)(इ.स.२०११साठी) आणि ना.धों. महानोर यांना इ.स. २०१२साठी
* महाराष्ट्र सरकारचा [[श्री.पु. भागवत]] पुरस्कार : मॅजेस्टिक प्रकाशन या संस्थेस(२०१२)
* यशवंतराव चव्हाण '''कृ'''ष्णाकाठ पुरस्कार : महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह प्रा. मिलिंद जोशी यांना
 
 
Line ८६२ ⟶ ८५८:
* सोलापूरच्या लोकमंगल प्रतिष्ठानचा '''शि'''क्षकरत्‍न पुरस्कार
* ’व्हिज्युअलाइझेशन ऑफ न्यू रेकॉर्डऑफ सायस्थेशिया हिस्लॉपी’ या विषयावरच्या '''शो'''धनिबंधाला आंतरराष्ट्रीय पुरस्कार : प्रा. रवींद्र क्षीरसागर (आकुर्डी-पुणे)
* यशवंतराव प्रतिष्ठान (पिंपरी-चिंचवड) च्या वतीने
** '''श्या'''म पुरस्कार : भोसरीतील व्यावसायिक मुकुंद आवटे यांना
** ''श्या'''मची आई पुरस्कार : रेवती आवटे यांना
** यशवंतराव चव्हाण कृष्णाकाठ पुरस्कार : महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह प्रा. मिलिंद जोशी यांना
** साने गुरुजी संस्कारक्षम शाळा पुरस्कार : भोसरीतील महात्मा फुले महाविद्यालयाला
** साने गुरुजी संस्कारक्षम शाळा पुरस्कार : मॉडर्न हायस्कूल(निगडी)चे शिक्षक राजीव कुटे, गायत्री इंग्लिश स्कूल(मोशी)च्या प्राचार्या अंजली भागवत, दिवेकर महाविद्यालय(दौंड)चे प्रा.डॉ. शरद गाडेकर, न्यू इंग्लिश स्कूल(मावळ)चे मुख्याध्यापक अंबादास रोडे वगैरेंना
* डॉ.गोडबोले कुटुंबीयांतर्फे '''स'''त्शील विद्यार्थी पुरस्कार : धनश्री केतकर, प्रणव बापट, लक्ष्मण कोकाटे (तिन्ही २०१२)
* महाराष्ट्र वीरशैव लिंगायत संघटनेचा विलासराव देशमुख '''स'''माजज्योति पुरस्कार :
"https://mr.wikipedia.org/wiki/पुरस्कार" पासून हुडकले