"पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
संदर्भहीन चारीत्र्यहनन शब्द वगळला
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ६९५:
* महाराष्ट्र अभ्यास परिषद(पुणे)तर्फे व बँक ऑफ महाराष्ट्रच्या सहकार्याने दिला जाणारा महाबँक पुरस्कार : डॉ. कैलास सार्वेकर यांच्या ’बोली : समाज, साहित्य आणि संस्कृती’ या ग्रंथास.
* महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेचे पुरस्कार : ’आचार्य विनोबा भावे‘ (लेखक - गणेश राऊत), ’आंध्र परिसरातील समर्थ संप्रदाय‘ (लेखक - भूदान चळवळीचा विशेष अभ्यास करणारे प्रमोद दामोदर संत)
* [[यशवंतराव चव्हाण]] मुक्त विद्यापीठाच्या [[कुसुमाग्रज]] अध्यासनाच्या वतीने देण्यात येणारा [[कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार]] : गुजराथचे साहित्यिक सीतांशू यशश्चंद्र यांना
* [[महाराष्ट्र राज्य संस्कृती मंडळ]]ा तर्फे देण्यात येणारा गौरवमूर्ती पुरस्कार : साहित्यसमीक्षक डॉ.[[सुधीर नरहर रसाळ]] यांना
 
 
Line ७९५ ⟶ ७९७:
* [[नारायण सुर्वे]] साहित्य कला अकादमीतर्फे [[द.भि. कुलकर्णी]] यांना [['''ना'''रायण सुर्वे]] स्नेहबंध पुरस्कार (२०१२)
* गिरिप्रेमी संस्थांसाठी '''नि'''नाद पुरस्कार
* ग्रामीण भागात केलेल्या कार्याबद्दल रोटरी क्लबचा '''ने'''तृत्व प्रावीण्य पुरस्कार : प्रदीप लोखंडे यांना
* यशवंतराव प्रतिष्ठानचे '''प'''र्वती भूषण पुरस्कार :
* विद्या महामंडळातर्फे माजी विद्यार्थिनी अमिता रेगे यांना प्राचार्य '''पु.'''ग. रेगे पुरस्कार
"https://mr.wikipedia.org/wiki/पुरस्कार" पासून हुडकले