"राम कदम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३७:
}}
'''राम कदम''' <!--([[जुलै २५]], [[इ.स. १९१९|१९१९]] − [[जुलै २९]], [[इ.स. २००२|२००२]])--> हे [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] संगीतकार होते.
 
==पुरस्कार==
 
राम कदम यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ, [[शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान]] यांच्या वतीने [[राम कदम कलागौरव पुरस्कार]] दिला जातो. इ.स. २००९ मध्ये लावणी सम्राज्ञी [[सुलोचना चव्हाण]] यांना हा पुरस्कार दिला गेला. या आधी हा पुरस्कार ज्येष्ठ गीतकार [[जगदीश खेबुडकर]] , प्रसिद्ध संगीतकार भास्कर चंदावरकर आणि इनॉक डॅनियल यांना देण्यात आला आहे.
 
५१ हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
 
;राम कदम कला गौरव पुरस्काराचे इ.स. २००६पासूनचे मानकरी:
 
* २००६ - गीतकार [[जगदीश खेबुडकर]]
* २००७ - संगीतकार भास्कर चंदावरकर
* २००८ - संगीत संयोजक इनॉक डॅनियल्स
* २००९ - गायिका सुलोचना कदम ([[सुलोचना चव्हाण]])
* २०१० - गायक चंद्रशेखर गाडगीळ
* २०११ - संगीतकार [[अजय अतुल]]
* २०१२ - गायिका [[उषा मंगेशकर]]
* २०१३ - [[अशोक पत्की]]
 
 
 
 
 
 
{{DEFAULTSORT:कदम,राम}}
"https://mr.wikipedia.org/wiki/राम_कदम" पासून हुडकले