"राम कदम पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो replaced {{चित्र लावा‎}} using AWB
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
 
 
स्व.राम कदम कलागौरव पुरस्कार हा [[शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान]] यांच्यावतीने दिला जातो. [[इ.स. २००९]] मध्ये लावणी सम्राज्ञी [[सुलोचना चव्हाण]] यांना हा पुरस्कार दिला गेला.
या आधी हा पुरस्कार ज्येष्ठ गीतकार [[जगदीश खेबूडकरखेबुडकर]] , प्रसिद्ध संगीतकार [[भास्कर चंदावरकर]] आणि [[इनॉक डॅनियल]] यांना देण्यात आला आहे.
[[इ.स. २००९]] मध्ये लावणी सम्राज्ञी [[सुलोचना चव्हाण]] यांना हा पुरस्कार दिला गेला.
 
या आधी हा पुरस्कार ज्येष्ठ गीतकार [[जगदीश खेबूडकर]] , प्रसिद्ध संगीतकार [[भास्कर चंदावरकर]] आणि [[इनॉक डॅनियल]] यांना देण्यात आला आहे.
==राम कदम कला गौरव पुरस्काराचे इ.स. २००६पासूनचे मानकरी==
 
* २००६ - गीतकार [[जगदीश खेबुडकर]]
* २००७ - संगीतकार [[भास्कर चंदावरकर]]
* २००८ - संगीत संयोजक इनॉक डॅनियल्स
* २००९ - गायिका सुलोचना कदम ([[सुलोचना चव्हाण]])
* २०१० - गायक चंद्रशेखर गाडगीळ
* २०११ - संगीतकार [[अजय अतुल]]
* २०१२ - गायिका [[उषा मंगेशकर]]
* २०१३ - [[अशोक पत्की]]
 
 
==स्वरूप==