"पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ११०:
** कलानिधी पुरस्कार : शारदाप्रसाद अहिर, वैशाली ओक, राम खटरमल, कै. डॉ. दिवाकर डेंगळे(मृत्युपश्चात), प्रा. दिनकर थोपटे, डॉ. सुभाष पवार, डॉ. श्रीकांत प्रधान, डॉ. दत्तात्रय बनकर, डॉ. नितीन हडप यांना
** कलानिधी जीवनगौरव (पहिला) पुरस्कार : प्रा. सुधाकर चव्हाण यांना
* शरद क्रीडा आणि सांस्कृतिक प्रतिष्ठान यांच्यातर्फे दिला जाणारा राम कदम कलागौरव पुरस्कार : संगीतकार अशोक पत्की यांना
* रत्‍नागिरीच्या आर्ट सर्कल, आशय सांस्कृतिकतर्फे पुलोत्सव सन्मान पुरस्कार : विजया मेहता यांना
* एशिया पॅसिफिक ब्रँडर्स फाउंडेशन(मलेशिया)तर्फे ब्रँडलॉरेट लिजंडरी ॲवॉर्ड : शाहरुख खान
* महंमद रफी आर्ट्‌स फाउंडेशनचा चौथा महंमद रफी पुरस्कार : कल्याणजी आनंदजी यांना
* वेदकालीन शास्त्रे, पुराणे आणि त्याकाळच्या संस्कृतीचे अभ्यासक प्रभाकर सरदेशमुख यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ संगीत क्षेत्रातल्या उदयोन्मुख कलाकाराला देण्यात येणारा पुरस्कार : सतार वादिका निधी चित्कारिया हिला
* पठ्ठे बापूराव प्रतिष्ठान आणि सांस्कृतिक कला मंडळ यांच्या तर्फे शाहीर पठ्ठे बापूराव पुरस्कार : लावणी नृत्यांगना संजीवनी मुळे नगरकर यांना
 
 
Line १२१ ⟶ १२३:
* सुस्वराज्य प्रतिष्ठानचा गुणवंत युवक पुरस्कार : इस्माईल शेख
* महाराष्ट्र शासनाचा गुणवंत कामगार पुरस्कार : दिलीप पाळेकर
* शरद क्रीडा आणि सांस्कृतिक प्रतिष्ठान यांच्यातर्फे दिला जाणारा राम कदम कलागौरव पुरस्कार : संगीतकार अशोक पत्की यांना
 
==गौरव/सन्मान पुरस्कार==
Line ३४६ ⟶ ३४९:
** समाजसेवारत्न : ज्ञानोबा ऊर्फ भाई मुंडे
** साहित्य-संस्कृतिरत्न : वाल्मीक मुरकुटे
* संघर्ष युवा प्रतिष्ठान यांच्या वतीने पिंपरी-चिंचवडमधील व्यक्तींना(कंसात संस्थांची नावे) एकतारत्‍न पुरस्कार : आनंदा कुदळे (महात्मा फुले समता परिषद पिंचवड-पुणे), गोरोबा गुजर (संत रोहिदास मंच विचार संस्था), अनिल पालकर (वनवासी कल्याण आश्रम), मंदाकिनी रोकडे (सामाजिक कार्यकर्त्या), जलीलभाई शेख (अब्दुल शेख मेमोरिअल चॅरिटेबल ट्रस्ट)
* विश्वमाता फाउंडेशनचे विश्वरत्‍न पुरस्कार :
** राष्ट्रीय विश्वरत्‍न पुरस्कार : शिवाजीराव झावरे
** राज्यस्तरीय आदर्श माता विश्वरत्‍न पुरस्कार : केसाबाई कुंभार, सूर्यप्रभा पाटील, कस्तुर भोईटे, लक्ष्मी राऊत व देऊबाई रासकर यांना
** राज्यस्तरीय आदर्श पिता विश्वरत्‍न पुरस्कार : दिनेश गोरे, दिगंबर जोशी व सुभाष देवकर यांना
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/पुरस्कार" पासून हुडकले