"कोकण मराठी साहित्य परिषद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''कोकण मराठी साहित्य परिषद''' (''लघुरूप'' - '''कोमसाप'''). हिची स्थापना दिनांक [[२४ मार्च]], [[इ.स. १९९१]] या दिवशी, ६४व्या [[अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन|अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे]] अध्यक्ष [[मधु मंगेश कर्णिक]] यांनी [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[रत्नागिरी]] येथे केली. [[रत्नागिरी]], [[सिंधुदुर्ग]], [[रायगड]], [[नवी मुंबई]], [[ठाणे]] आणि [[मुंबई|मुंबई शहर]] व उपनगरे हे कोकण मराठी साहित्य परिषदेचे मूळ कार्यक्षेत्र आहे. आत्तापर्यंत(इ.स. २०१२) कोमसापने ५० जिल्हा साहित्य संमेलने, २ महिला साहित्य संमेलने आणि १३ मध्यवर्ती साहित्य संमेलने घेतली आहेत.
 
कोमसापच्या अनेक शाखा आहेतअसलेली गांवे : अंबरनाथ, कणकवली, गुहागर, महाड, मालगुंड, मुलुंड, रत्नागिरी, राजापूर, रोहा, वांद्रे, वाशी, सावंतवाडी, वगैरे. २०१३ सालात त्यांत डहाणूकल्याण, मुरबाडजव्हार, कल्याणडहाणू, भिवंडी, जव्हार, विक्रमगडमंडणगड, मंडणगडमुरबाड, आणि विक्रमगड या शाखांचीगावांची भर पडणार आहे.