"रेखा बैजल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: '''रेखा बैजल''' या मराठवाड्यातल्या जालना या गावी राहणाऱ्या मराठी ले...
 
(चर्चा | योगदान)
ओळ ७:
==रेखा बैजल यांची साहित्य निर्मिती==
 
* अग्निपुष्प (कादंबरी) - या कादंबरीचा हिंदी अनुवाद शिवकुमार बैजल यांनी केला आहे.
* अंतरिक्षातील शेजारी (विज्ञानकथा)
* अब तो जिया जाएँ (हिंदी कविता संग्रह))
* अशब्द (कथासंग्रह)
* अज्ञेय (कादंबरी)
* आकाशओढ (नाटक)
* आदिम (एकांकिका)
* काँच की दीवार (’भिंत काचेची’ या नाटकाचे हिंदी रूपांतर)
* काटा रुते कुणाला (चित्रपटकथा)
* किडनॅपिंग (विज्ञानकथा)
* क्लोन (विज्ञानकथा)
* जलपर्व (कादंबरी)
* तपस्या (कथासंग्रह)
* तृप्ता (कादंबरी)
* देवव्रत (कादंबरी)
* नक्षत्र (ललित गद्य)
* निसटते किनारे (कथासंग्रह)
* पक्षी जाय दिगंतरा (कथासंग्रह)
* प्रकाश शलाका (ललित गद्य)
* प्रकाशाची फुले (कादंबरी)
* प्रस्थान (कादंबरी)
* भिंत काचेची (नाटक)
* मम्मी रोबो (एकांकिका)
* मानस (कथासंग्रह)
* मृत्यू जगलेला माणूस(कादंबरी)
* युगावर्त (कादंबरी)
* विज्ञानकथा (विज्ञानकथा)
* शिवार (कथासंग्रह)
* स्पंदन (कथासंग्रह)
* स्वप्नस्थ (कथासंग्रह)
 
==मानसन्मान, पुरस्कार==
 
* आकाशवाणी पुणे, औरंगाबाद, परभणी केंद्रांवरून नभोनाट्य, कथा कवितांचे सातत्याने प्रसारण
* इंग्रजी, हिंदी, उर्दू, कन्नड, तेलगू भाषांमध्ये साहित्याचे भाषांतर
* गुजरात राज्याच्या मराठी पाठ्यपुस्तकात एका विज्ञानकथेचा समावेश
* परभणीला २-३ एप्रिल २०११ या दिवसांत झालेल्या [[मराठवाडा साहित्य परिषद|मराठवाडा साहित्य परिषदेच्या]] २ऱ्या [[मराठवाडा लेखिका साहित्य संमेलन| मराठवाडा लेखिका साहित्य संमेलनाचे]] अध्यक्षपद
* दूरदर्शन, ई टीव्ही, तारा, झी मराठी इ. वाहिन्यांवर कथाकथनाचे कार्यक्रम
* मराठवाडा विद्यापीठाच्या बी.ए., एम.ए. अभ्यासक्रमात कथांचा समावेश
* रेखा बैजल ह्यांच्या समग्र साहित्यावर डॉ. दादा गहिरे यांना डॉक्टरेट (पीएच. डी.)
 
"https://mr.wikipedia.org/wiki/रेखा_बैजल" पासून हुडकले