"विश्वधर्म साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: अनेक संस्था विश्वधर्म साहित्य संमेलन या नावाची किंवा त्याच्याश...
(काही फरक नाही)

१२:१३, १५ फेब्रुवारी २०१३ ची आवृत्ती

अनेक संस्था विश्वधर्म साहित्य संमेलन या नावाची किंवा त्याच्याशी मिळत्याजुळत्या नावाची साहित्य संमेलने घेत असतात. यासंमेलनांतील काही अशी :

  • अमरावती जिल्ह्यातील मोझरी आश्रम (ता. तिवसा) येथे ६-९ जानेवारी २०१० या काळात झालेले पहिले विश्वधर्म संतसाहित्य संमेलन. संमेलनाध्यक्ष प्रा. यू.म. पठाण होते.


पहा  : साहित्य संमेलने