"लंगडा आंबा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
लंगडा आंबा ही बनारस क्षेत्रात पैदा होणाऱ्या आंब्याची एक सुपसिद्ध जात आहे. हा आंबा मौसमात देशाच्या सर्व भागात पाठवला जात असल्याने सर्वत्र मिळतो. महाराष्ट्रात होणाऱ्या आंब्यांपेक्षा हा अनेक पटीने स्वस्त असतो. चवीला दशहरीप्रमाणेच चांगला असल्यामुळे ह्या आंब्याचा बाजारात चांगला खप असतो.
 
आंब्याच्या अन्य जाती : - हापूस, पायरी, रायवळ, तोतापुरी, चौसा, हिमसागर, सिंदुरी, सफ़ेदा, गुलाबखास, दशहरी इत्यादि. लंगडा आंबा या सगळ्यांपेक्षा चवीला जास्त गोड असल्याचे मानले जाते.