"अण्णासाहेब हरी साळुंखे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ७१:
* २४-२५ एप्रिल१९९९ या काळात जळगाव येथे [[गंगाधर पानतावणे]] यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या [[परिवर्तन साहित्य संमेलन|परिवर्तन साहित्य संमेलनाचे]] उद्‌घाटक.
* १७-१९ डिसेंबर १९९९ या काळात सातारा येथील आंबेडकर अकादमीतर्फे बेळगाव येथे आयोजित केलेल्या ’संस्कृती आणि इतिहास’ या विषयावरील [[विचारवेध साहित्य संमेलन|विचारवेध साहित्य संमेलनाचे]] अध्यक्षपद.
* ८-९ जुलै २००० या काळात मराठा सेवा संघाने अमरावती येथे आयोजित केलेल्या पहिल्या [[मराठा साहित्य संमेलन|मराठा साहित्य संमेलनाचे]] अध्यक्ष
* छत्रपती प्रतापसिंहराजे महाराज (थोरले) यांच्या त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सातारा नगरपालिकेने दिलेला पुरस्कार (१९-१-२०१०)
* मारवाडी फाउंडेशनच्यावतीने प्रबोधनकार ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त देण्यात येणारा 'प्रबोधनकार ठाकरे पुरस्कार' (नोव्हेंबर २०११)
* बौद्ध साहित्य परिषदेच्या वतीने बीड जिल्ह्यातील केज येथे २४ नोव्हेंबर २०१२रोजी झालेल्यायेथील पहिल्या बौद्ध साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद (२४-११-२०१२).
* वाशीम येथे झालेल्या जिजाऊ ब्रिगेडच्या तिसऱ्या राष्ट्रीय महिला अधिवेशनात प्रमुख वक्ते म्हणून सहभाग (२९-११-२०१२).
* १६-१७ फेब्रुवारी २०१३ या काळात पुणे येथे होणाऱ्या ३ऱ्या [[अण्णा भाऊ साठे]] साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष (१६-१७ फेब्रुवारी २०१३).
* १७ फेब्रुवारी २०१३ रोजी पुण्यात झालेल्या पहिल्या [[शिवाजी साहित्य संमेलन|छत्रपती शिवाजी महाराज साहित्य संमेलनाचे]] अध्यक्षपद. (१७-२-२०१३)
* महाराष्ट्र शासनाचा दोनदा डॉ. आंबेडकर पुरस्कार
* सामाजिक कृतज्ञता निधीचा डॉ. राम आपटे पुरस्कार
* पंढरपूरच्या कैकाडी मठाचा पुरस्कार
* बीड येथील पिंगळे वाचनालयाचा महात्मा फुले पुरस्कार
* तीन वेळा महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार
* शिवाजी विद्यापीठाचा पुरस्कार
* अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशनचा साहित्य पुरस्कार