"आदिवासी साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
आदिवासी विकास विभाग नाशिक यांच्या वतीने नाशिकमध्ये दोन दिवस विभागीय आदिवासी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. ५ व ६ जानेवारी २०१२ या काळात महाकवी कालिदास कलामंदिर येथे हे संमेलन झाले. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी आदिवासी साहित्यिक प्रा. डॉ. पुष्पा गावित होत्या.
 
 
 
 
 
पहा : [[आदिवासी उलगुलानवेध साहित्य संमेलन]] ; [[साहित्य संमेलने]]