"समरसता साहित्य परिषद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: '''समरसता साहित्य परिषद''' या संस्थेची महाराष्ट्र शाखा ही महाराष्ट...
(काही फरक नाही)

२२:४३, १० फेब्रुवारी २०१३ ची आवृत्ती

समरसता साहित्य परिषद या संस्थेची महाराष्ट्र शाखा ही महाराष्ट्राच्या जिल्ह्याजिल्ह्यात समरसता साहित्य संमेलन भरवते. मुंबईत या संस्थेचे ’समरसता साहित्य परिषद प्रकाशन’ आहे, त्याद्वारे समरसता विषयक पुस्तके प्रकाशित केली जातात.

’समरसता साहित्य परिषद प्रकाशन, मुंबई’ने प्रसिद्ध केलेली पुस्तके

  • समरसता : एक साहित्य मूल्य; संपादक श्याम अत्रे व रमेश पतंगे. प्रकाशन वर्ष १९९९.
  • लोकसंस्कृती व समरसता; संपादक श्याम अत्रे व रमेश पतंगे. प्रकाशन वर्ष २०००.
  • स्वातंत्र्योत्तर मराठी साहित्य व समरसता; संपादक श्याम अत्रे व रमेश पतंगे. प्रकाशन वर्ष २००१.
  • अनुवादित साहित्य आणि समरसता; संपादक रमेश पतंगे. प्रकाशन वर्ष २००२.
  • स्त्री साहित्य आणि समरसता; संपादक श्यामा घोणसे प्रकाशन वर्ष २००३.
  • युवा साहित्य आणि समरसता; संपादक श्याम अत्रे. प्रकाशन वर्ष २००५

समरसता या विषयावर पुस्तके प्रकाशित करणाऱ्या अन्य प्रकाशन संस्था आणि त्यांची पुस्तके

  • समरसता मंच प्रतिष्ठान
  • सामाजिक समरसता प्रतिष्ठाण, मुंबई
    • मंडल आयोग. लेखक भिकूजी इदाते. प्रकाशन वर्ष १९९०
    • समरसता दर्शन. लेखक गिरीश प्रभुणे. प्रकाशन वर्ष १९९२
    • नामांतर संघ आणि समरसता मंच. संपादक रमेश पतंगे. प्रकाशन वर्ष १९९४
    • डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारयात्रा. लेखक श्याम अत्रे. प्रकाशन वर्ष १९९८.
  • सामाजिक समरसता प्रकाशन
    • डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार यात्रा, लेखक श्याम अत्रे. प्रकाशन वर्ष १९९८.
  • सामाजिक समरसता व्यासपीठ
    • राजर्षी शाहूमहाराज जीवन व कार्य; संपादक रमेश पतंगे. प्रकाशन वर्ष २००३
  • भारतीय विचार साधना प्रकाशन, पुणे
    • सामाजिक समरसता डॉ.हेडगेवार आणि डॉ.आंबेडकर. लेखक रमेश पतंगे.प्रकाशन वर्ष १९९४.
    • सामाजिक समरसता मंच - व्यक्ती आणि वाटचाल. लेखक रमेश महाजन.

प्रकाशन वर्ष २००५.

  • विवेक मुद्रणालय प्रकाशन, मुंबई
    • विवेक व्यासपीठ व सामाजिक समरसता मंच. लेखक ? प्रकाशन वर्ष ?
    • जेव्हा गुलाम माणूस होतो. लेखक रमेश पतंगे रमेश. प्रकाशक : साप्ताहिक विवेक. प्रकाशन वर्ष २००६
  • राष्ट्र जागरण अभियान प्रकाशन
    • संघ आणि सामाजिक समरसता. संपादन - राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. प्रकाशन वर्ष २०००.
  • अन्य प्रकाशन संस्था
    • समरसता दर्शन. लेखक प्रभुणे
    • कृतिरूप समरसता लेखक ? . प्रकाशन वर्ष २००७.