"चिं.वि. जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १४:
| भाषा = [[मराठी भाषा|मराठी]]
| कार्यकाळ =
| साहित्य_प्रकार = विनोदी [[कथा]], [[बौद्ध धर्म]]विषयक लेखन
| विषय = [[बौद्ध धर्म]]
| चळवळ =
| प्रसिद्ध_साहित्यकृती = [[चिमणरावांचे चर्‍हाटचऱ्हाट]]
[[एरंडाचे गुर्‍हाळगुऱ्हाळ]]
| प्रभाव =
| प्रभावित =
Line ३० ⟶ २९:
| तळटिपा =

'''चिंतामण विनायक जोशी''' ([[जानेवारी १९]], [[इ.स. १८९२|१८९२]] - [[नोव्हेंबर २१]], [[इ.स. १९६३|१९६३]]) हे विनोदी साहित्याकरता प्रसिद्ध असलेले [[मराठी भाषा|मराठी]] लेखक होते. पाली भाषेचा त्यांचा विशेष अभ्यास होता. बडोदे महाविद्यालयात ते पाली विषयाचे प्राध्यापक होते.

त्यांचे वडील विनायक रामचंद्र जोशी हे शिक्षक होते तसेच आगरकर यांच्या सुधारक या वृत्तपत्राचे त्यांनी काही काळ संपादनही केले होते. [[सार्वजनिक काका]] म्हणून ओळखले जाणारे [[गणेश वासुदेव जोशी]] हे देखील जोश्यांच्याच घराण्यातले होते.

त्यांचे बहुतांशी लेखन हे विनोदी वाङ्मय असले तरी ते व्यावहारिक जीवनात धीरगंभीर प्रवृत्तीचे गृहस्थ होते. त्यांच्या मुलाचा अकाली मृत्यू झाला होता, त्यामुळे ते दु:खी असत.

दूरचित्रवाणीवरची ’चिमणराव-गुंड्याभाऊ’ ही मालिका खूप गाजली. मालिकेत चिमणरावांचे काम दिलीप प्रभावळकरांनी, गुंड्याभाऊचे बाळ कर्वे यांनी, चिमणरावांच्या पत्‍नीचे(कावेरीचे-काऊचे) स्मिता पावसकर यांनी, तर राघू या पुत्राचे काम गणेश मतकरी यांनी केले होते. या मालिकेच्या निर्मात्या विजया जोगळेकर-धुमाळे होत्या.

चिं.वि.जोशींच्या, संध्या बोडस-काणे व अलका जोशी-मांडके या नातींनी संकलित केलेले ’चि.वि. जोशी - साहित्यातले आणि आठवणीतले’ हे पुस्तक कॉन्टिनेन्टल प्रकाशनने प्रकाशित केले आहे.

== प्रकाशित साहित्य ==