"शब्द साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
हे संमेलन मराठी वृत्तपत्र लेखक असोसिएशन ही संस्था आयोजित करते.
तिसरे राज्यस्तरीय '''शब्द साहित्य संमेलन''' या नावाचे एक साहित्य संमेलन नुकतेच(५ ते ७ एप्रिल २०१२)नागपूरला साजरे झाले. संमेलनात विदर्भातील चित्रपट कलावंत आणि दिग्दर्शक-निर्मात्यांनीही भाग घेतला होता. हे संमेलन मराठी वृत्तपत्र लेखक असोसिएशन ही संस्था आयोजित करते. संमेलनाचे अध्यक्ष चित्रपट दिग्दर्शक राज दत्त हे होते.
 
चौथे राज्यस्तरीय शब्द साहित्य संमेलन अलिबाग येथे ५ ते ७ एप्रिल २०१३ या दिवसांत भरवले जाणार आहे. संमेलनाध्यक्ष अरुण म्हात्रे असतील.
 
तिसरे राज्यस्तरीय '''शब्द साहित्य संमेलन''' या नावाचे एक साहित्य संमेलन नुकतेच(५ ते ७ एप्रिल २०१२) या दिवसांत नागपूरला साजरे झाले. संमेलनात विदर्भातील चित्रपट कलावंत आणि दिग्दर्शक-निर्मात्यांनीही भाग घेतला होता. हे संमेलन मराठी वृत्तपत्र लेखक असोसिएशन ही संस्था आयोजित करते. संमेलनाचे अध्यक्ष चित्रपट दिग्दर्शक राज दत्त हे होते.
 
दुसऱ्या २०११ मध्ये झालेल्या '''शब्द साहित्य संमेलनाचे''' अध्यक्ष, गझलकवी व गझलगायक भीमराव पांचाळे होते.