"इरावती कर्णिक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: '''इरावती कर्णिक''' या मराठीतील एक नाटककार आहेत. त्या नाटकाचे नेपथ्...
(काही फरक नाही)

००:१३, २५ डिसेंबर २०१२ ची आवृत्ती

इरावती कर्णिक या मराठीतील एक नाटककार आहेत. त्या नाटकाचे नेपथ्यही करतात आणि नाटकांत भूमिकाही. त्यांनी ’गिरिबाला‘ या नाटकात अभिनय केला आहे आणि ’इरादा पक्का‘ या चित्रपटाचे संवादलेखन केले आहे.

इरावती कर्णिक यांनी लिहिलेली नाटके

पुरस्कार

  • इरावती कर्णिक यांना भारत सरकारच्या संगीत नाटक अकादमीचा युवा पुरस्कार मिळाला आहे.

पहा : नाटक; स्त्री नाटककार