"मनस्विनी लता रवींद्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: '''मनस्विनी लता रवींद्र''' या मराठीतल्या नाटककार आहेत. दूरचित्रवाण...
(काही फरक नाही)

२३:५३, २४ डिसेंबर २०१२ ची आवृत्ती

मनस्विनी लता रवींद्र या मराठीतल्या नाटककार आहेत. दूरचित्रवाणीवरील ’एका लग्नाची दुसरी गोष्ट‘ या मालिकेचे संवादलेखन मनस्विनी लता रवींद्र यांचे होते.

त्यांनी लिहिलेली नाटके
  • अलविदा
  • एकमेकांत
  • माझ्या वाटणीचं खरंखुरं
  • लखलख चंदेरी
  • सिगारेट्‌स


पहा : नाटक; स्त्री नाटककार