"सम्यक साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक समिती व पुणे विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टडीज विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने, पुणे विद्यापीठाच्या एका सभागृहात तिसरे '''सम्यक साहित्य संमेलन''' झाले. संमेलनाध्यक्ष संजय पवार, स्वागताध्यक्ष परशुराम वाडेकर आणि कार्याध्यक्ष डॉ. विजय खरे आणि अविनाश महातेकर होते. संमेलनाचा समारोप [[गंगाधर पानतावणे]] यांच्याभाषणानेयांच्या भाषणाने झाला.
 
संमेलनात पास झालेले ठराव :
ओळ ५:
२. [[महात्मा फुले]] आणि [[सावित्री फुले]] यांना भारतरत्‍न [[पुरस्कार द्यावा]]. <br />
३. शाहू-आंबेडकर-फुले यांच्यावरील धड्यांचा पाठपुस्तकात समावेश करावा, आदी.
 
;संजय पवार यांच्या भाषणातून:
"या तिसऱ्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आपण फुले, शाहू, आंबेडकरांचा गजर, ब्राह्मणी व्यवस्थेवर टीका, बहुजनवाद, राजकीय नेतृत्वावर टीका, हा नेहमीचा सिलॅबस बाजूलाठेवून अंतर्मुख होऊ या."
 
 
 
==यापूर्वीची संमेलने==