"पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १८६:
* दिल्लीतील इंडियन अचीव्हर फोरम या आंतरराष्ट्रीय संघटनेकडून देण्यात आलेला भारत गौरव पुरस्कार : भोसरी(पुणे) येथील वक्रतुंड चिटफंडचे चेअरमन दत्ता फुगे यांना अल्पकाळातील भरीव कामगिरीप्रीत्यर्थ
* रत्‍नागिरीच्या आर्ट सर्कल, आशय सांस्कृतिकतर्फे पुलोत्सव सन्मान पुरस्कार : विजया मेहता यांना
* वाग्यज्ञे साहित्य गौरव पुरस्कार : कवी संदीप खरे
* वाग्यज्ञे कला गौरव पुरस्कार : गायक व संगीतकार सलील कुलकर्णी
 
 
Line २१८ ⟶ २२०:
* चतुरंग प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार : विजया मेहता (२०१२)
* पत्रकारितेसाठी जीवनगौरव पुरस्कार : प्रभाकर पाणसरे
* पुणे-महाराष्ट्र फाउंडेशन(अमेरिका)चा साहित्य जीवनगौरव आणि समाजकार्य जीवनगौरव पुरस्कार : अनुक्रमे जयंत नारळीकर आणि ठाकुरदास बंग यांना
* बा.प्रे. झंवर स्मृतिप्रीत्यर्थ क्रीडा जीवनगौरव पुरस्कार : पुण्यातील महाराष्ट्रीय मंडळाचे सरचिटणीस रमेश दामले यांना प्रदान(२०१२).
* भारत सरकारचे जीवनगौरव द्रोणाचार्य पुरस्कार : जे.एस. भाटिया (ॲथलेटिक्स), भवानी मुखर्जी(टेबल टेनिस)
Line २४१ ⟶ २४३:
* महाराष्ट्र सरकारचा [[अण्णासाहेब किर्लोस्कर]] संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार : [[अरविंद पिळगावकर]]
* इंडियन एअरोबायॉजिकल सोसायटीच्या १७व्या वर्षात देण्यात आलेले जीवनगौरव पुरस्कार :डॉ. एस.टी. टिळक व डॉ. सुनिर्मल चंदा यांना
* महाराष्ट्र फाउंडेशनचे जीवनगौरव पुरस्कार : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते ठाकुरदास बंग(सामाजिक कार्य) व डॉ. जयंत नारळीकर(साहित्य) यांना
 
 
Line ३४६ ⟶ ३४९:
 
 
==व्यवसायासाठीचेव्यावसायिक पुरस्कार==
 
* [[आचार्य अत्रे]] स्मृति पुरस्कार : महेश लोहोकरे (उद्योजकता)
Line ४४० ⟶ ४४३:
** श्रीराम लागू(अभिनयक्षेत्र)
** शोभना रानडे (समाजसेवा)
* महाराष्ट्र ज्ञानमंडळ लिमिटेडचे व्यावसायिक गुणवत्ता पुरस्कार : पुण्यातील, सॉफ्टेक कॉम्प्युटर्स(गोखलेनगर), मायक्रोकॉम कॉम्प्युटर्स(कोथरूड), सिस्टिम कॉम्प्युटर्स(सिंहगड रोड) यांना
* भारत सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाच्या ब्यूरो ऑफ एनर्जी एफिशिअन्सीतर्फे ऊर्जा संवर्धनासाठीचा प्रथम पुरस्कार :महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) या संस्थेस
 
 
Line ४७९ ⟶ ४८४:
* मृत्युंजय प्रतिष्ठानचा शिवाजीराव सावंत स्मृति समाजकार्य पुरस्कार (मृत्युंजय पुरस्कार) : उद्योजक सुरेश हुंदरे
* [[पु.भा.भावे पुरस्कार]] : कुटुंब संस्थेचा प्रसार करणाऱ्या अपर्णा रामतीर्थकर यांना
* प्रतापगड उत्सव समितीचा वीर जीवा महाले पुरस्कार : समाजसेविका अपर्णा रामतीर्थकर(की अपर्णा वाघ?) यांना
* प्रतापगड उत्सव समितीचा गोपीनाथ बोकील अधिवक्ता पुरस्कार : ॲड. ललित चव्हाण यांना
* जयगुरू दत्त सेवा संस्थेचा राज्यस्तरीय समाजसेवा गौरव पुरस्कार : रामलिंग आढाव (नवी सांगवी)
Line ५१७ ⟶ ५२२:
** [[राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार]] :
** [[संगीत नाटक अकादमी पुरस्कार]] : [[विक्रम गोखले]], [[श्रुती सडोलीकर]], [[अमजाद अली]], पद्मा सुब्रमण्यम आदी ४७ जणांना(२०१२)
** [[साहित्य अकादमी पुरस्कार]] : २०१२ सालचे - जयंत पवार(’राखेतून उठला मोर’साठी), शारदा साठे (मोहित सेन यांच्या ’A Traveller and the Road या पुस्तकाच्या ’पांथस्थ-एका साम्यवादी नेत्याची मुशाफिरी’ या मराठीमधील अनुवादासाठी), धर्मकीर्ती सुमंत(साहित्य अकादमी युवा पुरस्कार) यांना
** [[साहित्य अकादमी पुरस्कार]] :
** [[ज्ञानपीठ पुरस्कार]] : [[कुसुमाग्रज]], [[वि.स.खांडेकर]]
** [[दादासाहेब फाळके पुरस्कार]] : [[देविकाराणी]] (पहिल्या वर्षी)
Line ५३२ ⟶ ५३७:
* महाराष्ट्र सरकारचे [[सहकार पुरस्कार]]:
* भारत सरकारने ’लाइफ ऑफ पाय’ या चित्रपटाला पाँडिचेरी आणि मन्नार या स्थळांच्या प्रसिद्धीबद्दल दोन पर्यटन पुरस्कार जाहीर केले आहेत.
* भारत सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाच्या ब्यूरो ऑफ एनर्जी एफिशिअन्सीतर्फे ऊर्जा संवर्धनासाठीचा प्रथम पुरस्कार :महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) या संस्थेस
 
 
Line ५८७ ⟶ ५९३:
* १९८३ व १९९९ चे मॅन बुकर पुरस्कार : दक्षिण आफ्रिकेचे जे.एम. कोट्झी यांना
* २००९चा वुल्फ हॉल या कादंबरीसाठी व २०१२चा ब्रिंग अप द बॉडीज या कादंबरीसाठी मॅन बुकर पुरस्कार : हिलरी मँटेल
* महाराष्ट्र फाउंडेशनचाफाउंडेशन(अमेरिका)चा पुरस्कार : ’निशाणी डावा अंगठा’ (लेखक-रमेश इंगळे उन्‍नादकर)- या कादंबरीला
* महाराष्ट्र फाउंडेशनचाफाउंडेशन(अमेरिका)चा सर्वोत्कृष्ट नियतकालिकाचा पुरस्कार : ’शब्दवेध’-संपादक रमेश इंगळे उन्‍नादकर- या नियतकालिकाला
* महाराष्ट्र साहित्य परिषदेचे पुरस्कार: (२०१२) :
** बालसाहित्यासाठी जीवनगौरव पुरस्कार : लीला दीक्षित
Line ६५३ ⟶ ६५९:
** ललित लेखनासाठी देण्यात येणारा विद्याधर गोखले स्मृति पुरस्कार : लोकसत्ताच्या पुणे आवृत्तीचे निवासी संपादक मुकुंद संगोराम यांना
** नवसंदेशकार रमेश भोगटे स्मृति पुरस्कार : दैनिक सामनाचे योगेश त्रिवेदी यांना
** कॉम्रेड सरमळकर स्मृति पुरस्कार : दैन्कदैनिक पुण्यनगरीचे रमेश औताडे यांना
* महाराष्ट्र फाउंडेशन(अमेरिका)तर्फे ग्रंथ पुरस्कार :
** वैचारिक - बाईमाणूस(करुणा गोखले)
** अपारंपरिक - जाग मना जाग(लीला आवटे)
** ललित - अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट(आनंद विंगकर)
** नाटकांसाठीचे पुरस्कार : निरर्थकाचे पक्षी(नीरजा). रा.शं दातार नाट्यपुरस्कार - काय डेंजर वारा सुटलाय(जयंत पवार)
* वाग्यज्ञे पुरस्कार :
** साहित्य गौरव कवी संदीप खरे
** कला गौरव : गायक व संगीतकार सलील कुलकर्णी
* महाराष्ट्र अभ्यास परिषद(पुणे)तर्फे व बँक ऑफ महाराष्ट्रच्या सहकार्याने दिला जाणारा महाबँक पुरस्कार : डॉ. कैलास सार्वेकर यांच्या ’बोली : समाज, साहित्य आणि संस्कृती’ या ग्रंथास.
 
 
Line ७२२ ⟶ ७३७:
* महाराष्ट्र मातंग समाज संघटनेचा जिल्हास्तरीय '''अ'''ण्णा भाऊ साठे पुरस्कार : [[द.मा. मिरासदार]], ग्राहक पेठेचे सूर्यकांत पाठक, अर्जुन पुरस्कार विजेते शांताराम जाधव, प्रेम अडवाणी व भगवानराव सकट (सर्व २०१२) यांना
* महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे सामाजिक शैक्षणिक, आणि सांस्कृतिक क्षेत्रातील कामगिरीसाठी '''अ'''ण्णा भाऊ साठे पुरस्कार(२०१२-१३) : मांगल्य शिक्षण प्रसारक संस्थेला
* धनंजय थोरात प्रतिष्ठानचा '''आ'''दर्श कार्यकर्ता पुरस्कार : गायक विजय कोपरकर, ॲडव्होकेट वर्षा देशपांडे, सामाजिक कार्यकर्त्या लक्ष्मी नारायणन(२०१२)
* मुक्तांगण ग्रुपतर्फे '''आ'''दर्श बचत गट संघटिका पुरस्कार : उषा वाघेरे
* कुल फाउंडेशनचा '''आ'''दर्श शाळा पुरस्कार : कोल्हेश्वर विद्यालय(सातारा), न्यू इंग्लिश स्कूल(पुरंदर तालुका), भावे प्राथमिक विद्यालय(पुणे)
Line ७३५ ⟶ ७४९:
* गांधी नॅशनल मेमोरिअल सोसायटीचा विधायक '''का'''र्यकर्ता पुरस्कार : वर्षा देशपांडे आणि संजय नहार यांना
* राष्ट्र सेवा दलाचा '''का'''र्यकर्ता पुरस्कार : संजय रेंदाळकर(इचलकरंजी), इंद्रायणी पाटील(इचलकरंजी)
* महाराष्ट्र फाउंडेशन(अमेरिका)चे '''का'''र्यकर्ता पुरस्कार : शिवाजी कागणीकर, माधव बावगे, बाळकृष्ण रेणके यांना
* रंगत संगत प्रतिष्ठान आणि फडणीस फाउंडेशनतर्फे '''का'''व्य प्रतिभा पुरस्कार : साताऱ्याचे कार्यकर्ते शिरीष चिटणीस यांना
* क्रांती सहकारी साखर कारखान्याचा '''क्रां'''तिअग्रणी पुरस्कार : [[नारायण सुर्वे]], [[श्रीराम लागू]], [[पी. साईनाथ]], [[प्रकाश आमटे]], [[मेधा पाटकर]], [[शबाना आझमी]], [[बाबा आढाव]]
Line ७८५ ⟶ ८००:
* लोकसेवा सहकारी बँक पुरस्कार :
* [['''व'''ल्लभभाई पटेल]] प्रतिष्ठान पुरस्कार :
* गांधी नॅशनल मेमोरिअल सोसायटीचा '''वि'''धायक कार्यकर्ता पुरस्कार : वर्षा देशपांडे आणि संजय नहार यांना
* फिक्की संस्थेतर्फे '''वू'''मन ऑफ एक्सलन्स ॲवॉर्ड : प्रा. इंदिरा पारीख
* बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया-पुणे सेंटरचा '''वे'''ल बिल्ट स्ट्रक्चर कॉम्पिटिशन २०१२ हा पुरस्कार : परांजपे स्कीम्सच्या वसंत विहार या गृहप्रकल्पाला
Line ८२४ ⟶ ८३८:
** स्टार प्लस मिस नई सोच पुरस्कार
* [[नारायण सुर्वे]] साहित्य कला अकादमीतर्फे [[द.भि. कुलकर्णी]] यांना [[नारायण सुर्वे]] '''स्ने'''हबंध पुरस्कार (२०१२)
* किर्लोस्कर फाउंडेशनतर्फे चौतीस शाळांना स्वच्छतेबाबतचा पुरस्कार
* सवरेत्कर्ष चॅरिटेबल ट्रस्टतर्फे '''स्व'''रसन्मान पुरस्कार : डॉ.संचेती, निरंजन पंड्या, सतीश आळेकर
 
"https://mr.wikipedia.org/wiki/पुरस्कार" पासून हुडकले