"सत्यशोधक ओबीसी परिषद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: '''सत्यशोधक ओबीसी परिषद''' ही महाराष्ट्रातील ओबीसींसाठी(Other Backward Class-अन...
(काही फरक नाही)

१७:५४, २४ डिसेंबर २०१२ ची आवृत्ती

सत्यशोधक ओबीसी परिषद ही महाराष्ट्रातील ओबीसींसाठी(Other Backward Class-अन्य मागास जातींसाठी) काम करणारी एक संस्था आहे. संस्थेचे अध्यक्ष हनुमंत उपरे आहेत (२०१२साली). या संस्थेतर्फे ६ जानेवारी २०१३ रोजी पुण्यात ३री ओबीसी धम्मपरिषद होणार आहे.


पहा : महाराष्ट्रातील परिषदा