"मराठी समाजशास्त्र परिषद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: मराठी समाजशास्त्र परिषदेचे २३वे राज्यस्तरीय अधिवेशन १८-१९ जाने...
(काही फरक नाही)

१५:५५, २४ डिसेंबर २०१२ ची आवृत्ती

मराठी समाजशास्त्र परिषदेचे २३वे राज्यस्तरीय अधिवेशन १८-१९ जानेवारी २०१३ला कोल्हापूर येथे होणार आहे. उद्‌घाटक कोल्हापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन.जे. पवार असतील. बीजभाषण नेहरू विद्यापीठातील अभ्यासक डॉ नंदू राम करतील. अधिवेशनाचे विषय : सीमांतिक उपेक्षत समूह (मुख्य विषय), अन्य विषय - शिक्षणाचे बाजारीकरण, कृषि धोरण, प्रसारमाध्यमे आदींचा उपेक्षित समूहांवर होणारे परिणाम.

महाराष्ट्र समाजशास्त्र परिषदेची यापूर्वीची अधिवेशने

पहा : महाराष्ट्रातील परिषदा