"भटके कलावंत आणि भिक्षेकरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १४:
* जोगी
* [[कानफाटे|डवऱ्या गोसावी]]
* डोंबारी : [[कोल्हाटी|कोल्हाट्याप्रमाणे]] रस्त्यावर कसरतीचे खेळ करणारी माणसे. [[कोल्हाटी|कोल्हाट्यांनाच]] प्रामुख्याने कर्नाटकात डोंबारी म्हणतात.
* तेलंगी ब्राम्हण : हे ब्राह्मण घरोघर हिंडून घनपाठ, जटापाठ आदी स्वरूपातले वेद म्हणतात, भविष्य सांगतात आणि त्याप्रीत्यर्थ मिळालेले दान स्वीकारतात.
* दरवेशी : गावोगावी जाऊन अस्वलाचे खेळ करणारा. हे अस्वलाला नाचवतात, त्याच्याशी कुस्ती खेळतात आणि त्याचे केस मुलांच्या गळ्यातल्या ताइतासाठी आयाबायांना विकतात.