"आरती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{हिंदू धर्मग्रंथ}}

धार्मिक हिंदुधर्मीयांकडून देवाबद्दलच्या मनातील सर्व भावना एकवटुनएकवटून 'अत्यंत आर्ततेने' गायली जाते ती '''आरती'''. [[गणपती|गणपतीस]] आद्यपूजेचा मान आहे,म्हणुन म्हणून गणपतीची आरती सर्वप्रथम. त्यानंतर,[[कुलदैवत|कुलदैवताची]], त्यापाठोपाठ, [[देवी|देवीची]] व [[इष्टदेवता|इष्टदेवतेची]] आरती म्हणावी अशी परंपरा आहे. पूजेच्या वेळी एकापाठोपाठ किमान 'तीन' आरत्या हव्याचम्हटल्या जाव्यात अशी पध्दतपद्धत आहे. अनेकदा लोक त्यापेक्षा जास्त, कितीही चालतात.पण त्या विषम संख्येत असाव्यातआरत्या असा संकेत आहेम्हणतात.

;आरतीबद्दल काही संकेत:

==[[आरती]]करण्याची संपूर्ण कृती ==
Line २० ⟶ २२:
३. आरती म्हणतांना [[शब्दोच्चार]] [[अध्यात्मशास्त्र]]-दृष्ट्या योग्य असावा.

'''. आरती म्हणत असतांना टाळ्या वाजवाव्यात.'''

१. प्राथमिक अवस्थेतील : [[ताल]] धरण्यासाठी टाळ्या हळुवारपणे वाजवाव्यात.

२. पुढच्या अवस्थेतील : टाळ्या न वाजवता [[अंतर्मुखता]] साधण्याचा प्रयत्न करावा.

'''. आरती म्हणत असतांना टाळ्यांच्या जोडीला [[वाद्ये]] वाजवावीत.'''

१. [[घंटा]] मंजुळ ध्वनीत वाजवावी आणि तिच्या नादामध्ये सातत्य ठेवावे.

२. [[टाळ]], [[झांज]], [[पेटी]] आणि [[तबला]] या वाद्यांचीही तालबद्ध साथ द्यावी.

'''. आरती म्हणत असतांना [[देवाला]] ओवाळावे.'''

१. तबक देवाभोवती घड्याळाच्या काट्यांच्या दिशेने पूर्ण वर्तुळाकृती फिरवावे.

२. आरती ओवाळतांना ती देवाच्या डोक्यावरून ओवाळू नये, तर देवाच्या अनाहत ते [[आज्ञा चक्रा]]पर्यंत ओवाळावी.

'''. ‘[[घालीन लोटांगण]]’ ही [[प्रार्थना]] म्हणावी.'''

'''. यानंतर ‘कर्पूरगौरं करुणावतारं’ हा [[मंत्र]] म्हणत कापूर-आरती करावी.'''

'''. [[कापूर]]-[[आरती]] ग्रहण करावी.'''

कापूर-आरती ग्रहण करावी, म्हणजे ज्योतीवर दोन्ही हातांचे तळवे धरून मग [[उजवा हात]] डोक्यावरून पुढून पाठी मानेपर्यंत फिरवावा. (काही कारणास्तव कापूर-आरती केली नसल्यास [[तुपाच्या]] [[निरांजनाच्या]] ज्योतीवर हात धरून आरती ग्रहण करावी.)

'''. देवाला शरणागत भावाने [[नमस्कार]] करावा.

. त्यानंतर देवाला [[प्रदक्षिणा]] घालावी. ते सोयीचे नसल्यास स्वतःभोवती तीन प्रदक्षिणा घालाव्यात.

अं . यानंतर मंत्रपुष्पांजली म्हणावी.

. [[मंत्रपुष्पांजली]] म्हटल्यानंतर देवतेच्या चरणांवर फूल आणि अक्षता वहाव्यात.

अं. नंतर पुढीलप्रमाणे प्रार्थना करावी.'''

"https://mr.wikipedia.org/wiki/आरती" पासून हुडकले