"मुंबादेवी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''मुंबादेवी''' [[मुंबई]]ची ग्रामदेवता आहे. मुंबईचे नाव मुंबादेवी या देवीवरून पडले आहे, असे म्हटले जाते. मुळात मुंबादेवी ही मासे पकडणाऱ्या कोळ्यांची देवता होती. तिचे देऊळ मुंबईच्या सध्या फोर्ट म्हणून ओळखला जातो त्या विभागात होते. जेव्हा इंग्रजांनी तेथे किल्ल्याचे बांधकाम केले तेव्हा बांधकामाला अडथळा ठरलेले मुंबादेवीचे ते देऊळ त्यांनी काढून टाकले आणि सध्या जिथे आहे त्या मुंबईच्या काळबादेव्बी भागात, मुंबादेवीचे सध्याचे मंदिर बांधून दिले.
'''मुंबादेवी''' [[मुंबई]]ची ग्रामदेवता आहे. मुंबईचे नाव मुंबादेवी या देवीवरून पडले आहे.
[[चित्र:Mumbadevi temple.jpg|thumb|left|180px|मुंबादेवीचे देऊळ.]]
[[वर्ग:मुंबईतील धार्मिक स्थळे]]