"ऋतुचर्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
निनावी (चर्चा)यांची आवृत्ती 985426 परतवली.
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''सूचना :''' या लेखात वर्णन केलेले ऋतू भारतासारख्या खंडप्राय देशात वेगवेगळ्या कालावधीत येतात. उदाहरणार्थ महाराष्ट्रात वसंत ऋतू साधारणपणे १६ फेब्रुवारी ते १५ एप्रिल या कालावधीत असतो. त्या काळात हिंदू पंचांगाप्रमाणे माघाचे काही दिवस, फाल्गुन पूर्ण आणि चैत्राचे काही दिवस असतात. या लेखात खाली लिहिले आहे त्याप्रमाणे वैशाख महिन्यात(म्हणजे इंग्रजी मे महिन्यात) वसंत ऋतू निश्चित नसतो. उत्तरी भारतात माघ महिन्याच्या शुक्ल पंचमीपासून वसंत ऋतूची सुरुवात होते असे समजले जाते. तेथे हा ऋतू फाल्गुन महिनाभर आणि चैत्राचे पहिले ४-५ दिवस असतो.
==ऋतुचर्या==
वेगवेगळ्या ऋतुमध्ये करावयाचे आचरण/आहार विहारादि कर्म ही '''ऋतुचर्या''' होय. भारतात वेगवेगळ्या ऋतुत वेगवेगळे वातावरण राहते. त्याला अनुसरुन आहार विहार योग्य ठेवल्यास शारीरिक त्रास / रोग होत नाहीत. शरीर,मन सुद्रुढ् राहते.सर्व कर्म योग्य तर्‍हेनी करता येतात.आजारी होउन मग औषध घेण्यापेक्षा ऋतुचर्येचे पालन करून रोगमुक्त राहणे केव्हाही चांगले.
 
==आयुर्वेदानुसार ढोबळ मानाने पाळायची ऋतुचर्या==
वर्षाचे(year) साधारणतः दोन भाग पडतात.'''[[उत्तरायण]] व [[दक्षिणायन]]'''. उत्तरयणात रात्र लहान व दिवस मोठा असतो.त्यामुळे [[सुर्य|सुर्याच्या]] प्रखर किरणांमुळे जीवसृष्टीमधील शक्तिचे शोषण होते.याविरुद्ध परिस्थिती दक्षिणायनात असल्यामुळे प्राणीमात्रांचे पोषणाचे काम या काळात होत असते.या अयनांचे(अयन=सुर्य)-'''उत्तरायण व दक्षिणायन'''-तीन उपविभाग होतात, ज्याला ऋतु म्हणतात.उत्तरायण -[[शिशिर]],[[वसंत]],व [[उन्हाळा|ग्रिष्म]] आणि दक्षिणायन-[[पावसाळा]],[[शरद]] व [[हेमंत]] या प्रकारे ते ऋतु होत. आयुर्वेदातील दोषसंचय,प्रकोप व उपशमनासाठी याच सहा ऋतुंना मान्यता आहे. '''ऋतुसंधीकाल''' म्हणजे प्रत्येक ऋतु संपण्याचा शेवटला पंधरवाडा व नविन ऋतुचा पहिला पंधरवाडा असा सुमारे महिन्याचा काळ.
वेगवेगळ्या ऋतुमध्येऋतूमध्ये करावयाचे आचरण/आहार विहारादि कर्म ही '''ऋतुचर्या''' होय. भारतात वेगवेगळ्या ऋतुतऋतूंत वेगवेगळे वातावरण राहते. त्याला अनुसरुनअनुसरून आहार विहार योग्य ठेवल्यास शारीरिक त्रास / रोग होत नाहीत. शरीर, मन सुद्रुढ्सुदृढ राहते. सर्व कर्मकर्मे योग्य तर्‍हेनीतऱ्हेनी करता येतात. आजारी होउनपडून मग औषधऔषधे घेण्यापेक्षा ऋतुचर्येचे पालन करून रोगमुक्त राहणे केव्हाही चांगले.
 
वर्षाचे(year) साधारणतः दोन भागहिस्से पडतातआहेत.'''[[उत्तरायण]] व [[दक्षिणायन]]'''. उत्तरयणातउत्तरायणात रात्र लहान व दिवस मोठा असतो. त्यामुळे [[सुर्यसूर्य|सुर्याच्यासूर्याच्या]] प्रखर किरणांमुळे जीवसृष्टीमधीलवनस्पतीसृष्टीमध्ये शक्तिचेशक्तीचे शोषण होते. याविरुद्ध परिस्थिती दक्षिणायनात असल्यामुळे प्राणीमात्रांचेप्राणिमात्रांचे पोषणाचे काम या काळात होत असते. या अयनांचे(अयन=सुर्यसूर्य)-'''उत्तरायण व दक्षिणायन'''-प्रत्येकी तीन उपविभाग होतात, ज्याला ऋतुऋतू म्हणतात. उत्तरायण -[[शिशिर]],[[वसंत]],व [[उन्हाळा|ग्रिष्मग्रीष्म]] आणि दक्षिणायन-[[पावसाळा|वर्षा]],[[शरद]] व [[हेमंत]] या प्रकारे ते ऋतुऋतू होत. आयुर्वेदातील दोषसंचय,प्रकोप व उपशमनासाठी याच सहा ऋतुंनाऋतूंना मान्यता आहे. '''ऋतुसंधीकालऋतुसंधिकाल''' म्हणजे प्रत्येक ऋतुऋतू संपण्याचा शेवटला पंधरवाडापंधरवडानविननवीन ऋतुचाऋतूचा पहिला पंधरवाडापंधरवडा असा सुमारे महिन्याचा काळ.
===वसंत===
'''[[चैत्र]] व [[वैशाख]] महिने''' - या वेळेस वातावरण प्रसन्न असते. थंड व सुगंधीतसुगंधी हवा वाहत असते.पुर्वीच्या आधीच्या, [[शिशिर|शिशिर ऋतुतिलऋतूतील]] गोड व स्निग्ध आहारामुळे श्लेष्माचा शरीरात संचय होउनहोऊन या ऋतुतऋतूत सुर्याचेसूर्याच्या तापामुळे तो पातळ होतो व जठराग्नी कमी(मंद) करतो. अतः कफशामक औषधे घेउनघेऊन त्याचे शमन करावे. [[वसंत|वसंत ऋतुतऋतूत]] भ्रमण हितकारक आहे. वमन,[[व्यायाम]],[[कडू]] व [[तिखट]] रसांचे सेवन चांगले. [[गोड]], [[आंबट]] व पचावयास जड पदार्थ, थंड पदार्थ, [[दही]] इ. टाळावे.
===ग्रिष्मग्रीष्म (उन्हाळा)===
'''[[ज्येष्ठ]] व [[आषाढ]] महिने''' - वातावरण उष्ण होत जाते., त्यामुळे प्राणीमात्रांचेप्राणिमात्रांचे बल व आर्द्रतेचा नाश होतो. जलाशयांचे पाणीपण सुकत जाते.म्हणुनम्हणून शरीरातिलशरीरातील कफ पण कमी होतो.त्याने [[वायु]] वाढतो. त्यामुळे गोड, मधुररसयुक्त,शीतल,सुपाच्य,रसयुक्त(काकडी,टरबुज)फळे,गोड थंड पेय,[[दही]], [[ताक]] इ. चे सेवन करावे.थंड्या पाण्याने आंघोळ,दिवसा झोप हितकारक आहे. अत्याधिक [[मीठ|मिठाचे]] पदार्थ, [[कडू]] पदार्थ, अति व्यायाम, [[उपवास|उपास]], उन्हात पायी चालणे, पचावयास जड जेवण हानीकारकहानिकारक आहे.
 
===पावसाळा(वर्षा ऋतू)===
'''[[श्रावण]],[[भाद्रपद]]''' - या वेळेस पाणी दुषितदूषित असते.वायु हवा बाष्पयुक्त(humid)असतो. त्याने जठराग्नी मंद होतो. उन्हाळ्यात शरीरात जमा [[वायु]] कोपतो.वातावरणातील थंडाव्यामुळे कफ पण वाढतो.पाण्यातील अम्लता वाढल्यामुळे पित्तप्रकोप पण होतो.त्यामुळेच या दिवसात शरीर जास्त रोगग्रस्त होते.पाणी उकळुनउकळून प्यायला हवे.जास्त पावसाचे वेळी [[आंबट]], [[खारट]], व [[स्निग्ध]] पदार्थ खायला हवेहवेत. दिवसा झोप घेणे, जास्त परिश्रम,परिश्रमकरणे व रुक्ष पदार्थ सेवन करुकरणे नयेटाळावे.
 
===शरद ऋतुऋतू===
'''महिने-[[आश्विन]],[[कार्तिक]]''' - हा ऋतुऋतू स्वास्थ्याच्या द्रुष्टीनेद्दृष्टीने उत्तम आहे. पावसाळ्यात वाढलेले [[पित्त]] सुर्यकिरणांमुळेसूर्यकिरणांमुळे कुप्तलुप्त होते.[[दुधदूध]]-[[साखर]], [[आवळा|आंवळा]], गोड, तिखट व कडुकडू रसयुक्त पदार्थ, [[मनुका]] इ. सेवन चांगले. [[गुळगूळ]], [[लसुणलसूण]] इ. पित्तकारक पदार्थ त्याज्य करावेसमजावे. ताक, दही, [[वांगी|वांगे]], क्रोध दिवसा झोप त्याज्य.
 
===हेमंत ऋतुऋतू===
'''[[मार्गशीर्ष|मार्गशिर्ष]] व [[पौष]] मास''' - या दिवसातदिवसांत वातावरण थंड राहते. रात्र मोठी होते तर दिवस लहान. थंडीमुळे शरीराची रोम छिद्रे आकुंचन पावतात. याचा परीणामपरिणाम म्हणुनम्हणून शरिरात उष्णता वाढते. या काळात, भुकभूक लागुनलागून जेवण न मिळाल्यास हा वाढलेला अग्नी शरीरबलाचा नाश करतो.म्हणुन, म्हणून या ऋतुतऋतूत,[[गोड|मधुर]], [[स्निग्ध]], [[अम्लआंबट]] व [[मिठमीठ|लवणयुक्त]](खारट)पदार्थ,दुध दूध वा दुधापासुनदुधापासून केलेलेकेलेल्या पदार्थांचे सेवन करणे उचित. सकाळी लवकर भोजन, ताजे व गरम अन्न,शरीरची मॉलिशशरीरमालिश, शरीर उष्ण ठेवणे, कठोर श्रम इ. करावे.कडु कडू, तिखट, कोरडे अन्न, [[केळी|केळे|केळी]], [[बटाटा|आलु]], त्याज्य आहेत.
 
===शिशिर ऋतुऋतू===
'''[[माघ]] व [[फाल्गुन]] महिने''' ऱ्या.या ऋतुचीऋतूची लक्षणे व चर्या साधारणतः हेमंत ऋतुसारखीचऋतूसारखीच असते. अती थंड वातावरणामुळे [[कफ|कफाचे]] प्रमाण वाढते. गरम पाणी पिणे,चांगले [[तूप|तुपयुक्त]] जेवण,[[खिचडी]] इ.चे सेवन करावे. हेमंत ऋतुतऋतूतील त्याज्य पदार्थ येथेहीया ऋतूतही लागुत्याज्यच आहेत.
 
चांगल्या [[आरोग्य|आरोग्यासाठी]] ही ऋतुचर्या पाळणे हितावहच आहे.
ऋतुसंधीकालातऋतुसंधिकालात संपुर्णसंपूर्ण कुटुंबासाठी [[कुटुंब काढा|कुटुंब काढ्याचे]] सेवन पथ्थ्यकारक(हितकारक) आहे.
 
==बाह्य दुवे==
"https://mr.wikipedia.org/wiki/ऋतुचर्या" पासून हुडकले