"लालन सारंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ७:
| चित्र_शीर्षक = {{PAGENAME}}
| पूर्ण_नाव = {{PAGENAME}}
| जन्म_दिनांक = २६-१२-१९४१
| जन्म_स्थान =
| मृत्यू_दिनांक =
ओळ २२:
| वडील_नाव =
| आई_नाव =
| पती_नाव = कमलाकर सारंग
| पत्नी_नाव =
| अपत्ये =
ओळ ३१:
लालन सारंग या एक मराठी नाट्यअभिनेत्या आहेत.
 
==लालन सारंग यांची गाजलेली नाटके(कंसात नाटकातील भूमिका)==
 
* आक्रोश (वनिता)
* आरोप (मोहिनी)
* उद्याचा संसार ()
* उंबरठ्यावर माप ठेविले ()
* कमला (सरिता)
* कालचक्र
* खोल खोल पाणी (चंद्राक्का)
* [[सखाराम बाइंडर]]
* गिधाडे (माणिक)
* घरकुल()
* घरटे अमुचे आन (विमल)
* चमकला ध्रुवाचा तारा ()
* जंगली कबूतर (गुल)
* जोडीदार (शरयू)
* तो मी नव्हेच ()
* धंदेवाईक (चंदा)
* बिबी करी सलाम()
* बेबी (अचला)
* मी मंत्री झालो ()
* रथचक्र ( ती)
* राणीचा बाग
* लग्नाची बेडी ()
* [[सखाराम बाइंडर]] (चंपा)
* संभूसांच्या चाळीत ()
* सहज जिंकी मना (मुक्ता)
* सूर्यास्त (जनाई)
 
==पुरस्कार==
 
* लालन सारंग यांना [[ग.दि. माडगूळकर]] प्रतिष्ठानचा विद्याताई माडगूळकरांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा गृहिणी सखी सचिव हा [[पुरस्कार]] मिळाला आहे.
 
 
 
[[वर्ग:मराठी नाट्यअभिनेते]]