"पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४२७:
* वसंतराव देशपांडे मेमोरियल फाउंडेशनचा वसंतराव देशपांडे युवा कलाकार पुरस्कार : तबलावादक सावनी तळवलकर
* अनंतरंग आर्ट फाउंडेशनतर्फे विश्वजित भिडे स्मृतिप्रीत्यर्थ कलागौरव पुरस्कार : तबला वादक संजय करंदीकर
* देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्थेचा प्रमिला देशपांडे संगीत पुरस्कार : अनुराधा कुबेर यांना
 
 
ओळ ५७७:
* पुणे मराठी ग्रंथसंग्रहालयाचा ना.ह. आपटे पुरस्कार : डॉ. अशोक कुकडे यांच्या ’कथा एका ध्येयसाधनेची’ या पुस्तकाला
* पुणे मराठी ग्रंथसंग्रहालयाचा ना.के. बेहेरे पुरस्कार : विजय शिंदे यांच्या ’ब्रह्मपुत्रेच्या किनाऱ्या किनाऱ्याने’ या पुस्तकाला
* पुण्यातील साहित्यप्रेमी भगिनी मंडळातर्फे -
** डॉ. ह.वि. इनामदार पुरस्कार : डॉ. स्वाती कर्वे यांच्या ’लघुकादंबरीचे साहित्यरूप’ या ग्रंथाला
** काव्ययोगिनी पुरस्कार : प्रभा गणोरकर यांना
** इंदिरा गोविंद कुलकर्णी स्मृति पुरस्कार : कुमुदिनी कुलकर्णी आणि सीमा शिंदे यांना
** सुधाताई जोशी पुरस्कार : मोनिका गजेंद्रगडकर यांना
** कमलाबाई म्हैसकर मुक्त व्यासपीठ पुरस्कार : सुनंदा उमरजी, चंचल काळे, नीलिमा बोरवणकर व मेघना रायरीकर यांना
** आनंदीबाई लिमये कथालेखन पुरस्कार : हेमा लेले यांना
** पार्वतीबाई साठे स्मृति पुरस्कार : शुभदा कुलकर्णी यांना
* रूपदेव प्रतिष्ठानचा
** तन्वीर सन्मान पुरस्कार : नाटककार, अभिनेते, दिग्दर्शक [[गिरीश कर्नाड]] यांना
Line ६५५ ⟶ ६६२:
* अनंतरंग आर्ट फाउंडेशनतर्फे विश्वजित भिडे स्मृतिप्रीत्यर्थ कलागौरव पुरस्कार : अभिनेते चारुदत्त आफळे आणि तबला वादक संजय करंदीकर
* शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीचा राष्ट्रीय कीर्तनकार कै. कमलबुवा औरंगाबादकर स्मृति जीवन गौरव पुरस्कार : ह.भ.प. गजाननबुवा राईलकर यांना
* पुण्यातील साहित्यप्रेमी भगिनी मंडळातर्फे -
** इंदिरा गोविंद कुलकर्णी स्मृति पुरस्कार : कुमुदिनी कुलकर्णी आणि सीमा शिंदे यांना
** पार्वतीबाई साठे स्मृति पुरस्कार : शुभदा कुलकर्णी यांना
 
 
Line ७६९ ⟶ ७७९:
* अण्णा भाऊ साठे समता परिषदेचा लहूजी साळवे गुरुवर्य पुरस्कार :
* राजीव गांधी प्रतिष्ठान (पिंपरी-चिंचवड) यांचा विशेष पुरस्कार : लिम्का बुक रेकॉर्ड खेळाडू प्रणव सुपनेकर
* देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्थेचे अन्य पुरस्कार : समाजभूषण पुरस्कार, आदर्श माता पुरस्कार, आदर्श पिता पुरस्कार, विज्ञान संशोधन अभ्यासक पुरस्कार वगैरे वगैरे.
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/पुरस्कार" पासून हुडकले