"पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १८०:
* अनंतरंग आर्ट फाउंडेशनतर्फे विश्वजित भिडे स्मृतिप्रीत्यर्थ कलागौरव पुरस्कार : अभिनेते चारुदत्त आफळे आणि तबला वादक संजय करंदीकर
* प्रिय जीए सन्मान पुरस्कार महेश एलकुंचवार यांना
* दिल्लीतील इंडियन अचीव्हर फोरम या आंतरराषट्रीय संघटनेकडून देण्यात आलेला भारत गौरव पुरस्कार : भोसरी(पुणे) येथील वक्रतुंड चिटफंडचे चेअरमन दत्ता फुगे यांना अल्पकाळातील भरीव कामगिरीप्रीत्यर्थ
 
==चित्रपट पुरस्कार==
Line २८७ ⟶ २८८:
* नक्षत्राचे देणे काव्यमंचाचा नक्षत्र जोतिषरत्‍न पुरस्कार :
* नक्षत्राचे देणे काव्यमंचाचा समाजभूषण पुरस्कार :
* ’नाते समाजाशी’ या राज्यस्तरीय व्यासपीठातर्फे समाजभूषण आदर्श कार्यकारी संपादक पुरस्कार : श्रीक्षेत्र भगवानगडचे सचिव तसेच ’सकाळ’चे संपादक घोळवे यांना
 
 
Line ३०५ ⟶ ३०७:
* भारत सरकारचे [[भारतरत्न पुरस्कार]] : भी.रा.आंबेडकर, [[लता मंगेशकर]], [[वल्लभभाई पटेल]]
* भारत सरकारचे राजीव गांधी [[खेलरत्न पुरस्कार]] : ऑलिंपिक पदक विजेते नेमबाज विजय कुमार आणि कुस्तीगीर योगेश्वर दत्त (२०१२)
* ’नाते समाजाशी’ या राज्यस्तरीय व्यासपीठातर्फे दिलेले पुरस्कार :
** आरोग्यसेवारत्न : डॉ. युवराज सानप
** उद्योगरत्न : डी. ए. गोल्हार
** कलारत्न : यादवराज फड
** खेलरत्न : पंकज शिरसाट
** प्रबोधरत्न : ह.भ.प. राधाबाई सानप
** प्रशासकीयरत्न : रामचंद्र जायभाय
** वैद्यकीयरत्न : डॉ. प्राभाकरराव पालवे
** शिक्षणरत्न : गोपीचंद चाटे
** समाजरत्न : वामनराव सांगळे
** समाजसेवारत्न : ज्ञानोबा ऊर्फ भाई मुंडे
** साहित्य-संस्कृतिरत्न : वाल्मीक मुरकुटे
 
 
 
==विद्वत्ता पुरस्कार==
Line ३९२ ⟶ ४०८:
** अन्य १२ पुरस्कार : वृंदा काटे(नागपूर), अंबरीश गटाटे(नागपूर), प्रकाश ताथेड(मुंबई), किरण तिवारी(नागपूर), वैदेही देवधर(नाशिक), सचिन देशपांडे(पुणे), प्रकाश पेशकर(नांदेड), अपश्चिम बरंठ(मालेगाव), सुप्रिया भालेराव(मुंबई), जयंत राईरकर(पुणे), श्रीकांत वाडिले(शिरपूर), दत्तात्रेय सराफ(नागपूर) यांना.
* दलित महासंघाचे आदर्श शिक्षक पुरस्कार : शिवाजी अडागळे, राजश्री कसबे, गंगाधर रासगे, आनंदा सूर्यवंशी, बाळासाहेब सोळवंडे, उज्ज्वला हताळगे यांना.
* नाते समाजाशी राज्यस्तरीय सामाजिक व्यासपीठातर्फे युवा विधिज्ञ पुरस्कार : ॲडव्होकेट अरविंद आव्हाड ्यांना
 
==संगीत पुरस्कार ==
Line ४३९ ⟶ ४५६:
* महर्षी स्त्री शिक्षण संस्थेचा सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल देण्यात येणारा बाया कर्वे पुरस्कार : मीरा बडवे यांना.
* क्रांती सहकारी साखर कारखान्याचा क्रांतिअग्रणी पुरस्कार : [[नारायण सुर्वे]], [[श्रीराम लागू]], [[पी. साईनाथ]], [[प्रकाश आमटे]], [[मेधा पाटकर]], [[शबाना आझमी]], [[बाबा आढाव]]
* [[मराठी विज्ञान परिषद|मराठी विज्ञान परिषदेचा]] कृषि विज्ञान प्रसारासाठी पुरस्कार : ॲग्रोवन वर्तमानपत्राला
* [[मराठी विज्ञान परिषद|मराठी विज्ञान परिषदेचे]] अन्य पुरस्कार : फलटणच्या निंबकर इन्स्टिट्यूटचे बी.व्ही. निंबकर, मनोहर राईलकर(पुणे), सुलभा शिरवईकर(मुंबई), राजेंद्र चौधरी(आर्वी-वर्धा जिल्हा) व नागेश मोने(सांगली) यांना
 
 
Line ६७० ⟶ ६८९:
* आंतरराष्ट्रीय '''डा'''उन सिंड्रोम पुरस्कार : प्रथमेश दाते (२०१२)
* अखिल भारतीय मराठा महासंघाचा '''ते'''जस्विनी पुरस्कर : अहमदनगर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे
* नाते समाजाशी राज्यस्तरीय सामाजिक व्यासपीठातर्फे '''ना'''ते समाजाशी पुरस्कार : सदानंद मोहोळ
* क्रेडाई या बांधकाम व्यावसायिक संघटनेचा '''नॉ'''न मेट्रो विभागातील पुरस्कार : वास्तुशोध प्रोजेक्ट्सतर्फे यवत येथे बांधण्यात आलेल्या आनंदग्राम या सर्वोत्तम गृहप्रकल्पाला
* [[नारायण सुर्वे]] साहित्य कला अकादमीतर्फे [[द.भि. कुलकर्णी]] यांना [['''ना'''रायण सुर्वे]] स्नेहबंध पुरस्कार (२०१२)
Line ६९२ ⟶ ७१२:
* कीर्तनकार पुष्पलता रानडे यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा '''म'''हिला साहस पुरस्कार : दिल्लीच्या हरमाला गुप्ता यांना
* रंगत संगत प्रतिष्ठान आणि फडणीस फाउंडेशनतर्फे '''मा'''णूस पुरस्कार : नाट्य-अभिनेत्री [[फैय्याज]]
* ॲड-व्हेंचर फाउंडेशनचा [[मारुती चितमपल्ली|'''मा'''रुती चितमपल्ली]] निसर्गमित्र पुरस्कार : लोकविज्ञान चळवळीचे कार्यकर्ते सोलापूर जिल्ह्यातील अंकोली येथील : अरुण देशपांडे, व सुमंगला देशपांडे यांना.
* महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी युवा संघटनेचे '''मा'''हेश्वरी रत्‍न पुरस्कार :
* [[आचार्य अत्रे]] स्मृति प्रतिष्ठान(पुणे)चा ‘'''मी''' कसा झालो’ पुरस्कार : डॉ.भालचंद्र मुणगेकर(मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू)
"https://mr.wikipedia.org/wiki/पुरस्कार" पासून हुडकले