"पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
ज्याने कोणतेही चांगले काम केले आहे अशा व्यक्तीला एखाद्या संस्थेकडून बक्षीस(पारितोषिक), पदक, चषक(करंडक), ढाल, मानपत्र, ताम्रपट, हारतुरे, श्रीफल, शाल, स्मृतिचिन्ह किंवा रोख रकमेच्या रूपात सन्मानित केले जाते. ज्ञान, साहित्य, कला, समाजकार्य आदि विविध क्षेत्रांमध्ये उत्तम काम करणाऱ्या व्यक्तीला अनेक संस्था पुरस्कार देतात. हे पुरस्कार मानपत्राच्या रूपात, रोख रकमेच्या स्वरूपात किंवा स्मृतिचिन्हाच्या रूपात असतात. अनेक संस्था आणि त्यांनी दिलेल्या पुरस्कारांची माहिती वेळोवेळी वर्तमानपत्रांमधून किंवा त्या संस्थेच्या मुखपत्रातून प्रसिद्ध होत असते. पद्मश्री, पद्मभूषण, भारतरत्‍न या सरकारने दिलेल्या पुरस्कारांप्रमाणेच हे पुरस्कार केवळ मानाचे असतात, व्यक्तिनामाच्या आधी किंवा नंतर त्यांचा लिखित उल्लेख करता येत नाही. त्या व्यक्तीला असा पुरस्कार मिळाला आहे असा उल्लेख केवळ बोलताना, भाषण करताना किंवा व्यक्तिवृत्त(Biodata) लिहिताना करता येतो. असाच प्रकार विद्यापीठांनी दिलेल्या डी.लिट. या सन्मानार्थ दिलेल्या पदवीचा आहे. ही पदवी मिळवण्यासाठी कोणताही अभ्यास करावा लागत नाही, परीक्षा द्यावी लागत नाही किंवा जगावेगळे असे काही काम करावे लागत नाही. ही पदवी मिळालेल्या व्यक्तीच्या नावाआधी डॉ.(डॉक्टर) असे लिहिण्याची प्रथा तर सर्वथैव अयोग्य आहे. एखाद्या राजकारणी माणसाला ही मानाची डॉक्टरेट एका विद्यापीठाकडून मिळाली की अन्य विद्यापीठांमध्ये त्याच व्यक्तीला डी.लिट. देण्याची स्पर्धा लागते. महाराष्ट्रातील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि मराठवाडा विद्यापीठ हे या बाबतीत माहीर आहेत. हाच प्रकार परदेशी विद्यापीठे करतात. येडियुरप्पा हे कर्नाटकातले एक उघड उघड भ्रष्टाचारी राजकारणी आहेत. त्यांना अमेरिकेतील मिशिगन राज्यातील सॅगिनॉ व्हॅली राज्य विश्वविद्यालयाने डी.लिट. दिली आहे. कां, तर यापूर्वी सॅगिनॉच्या अध्यक्षाला म्हैसूर विश्वविद्यालयाने, प्रा. डी. मदैय्या या उपकुलगुरूंच्या कारकिर्दीत डी.लिट. दिली होती, या परतफेडीच्या भावनेने. सन्माननीय पदव्यांच्या बाबतीत विद्यापीठांचे असे साटेलोटे चालते. त्यामुळे यापुढे कधी भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर असे शब्द वाचनात येतील तेव्हा ते लिखाण गैर आहे असे समजावे.
 
हिंदुस्थानवर जेव्हा ब्रिटिश राज्य करीत होते तेव्हा ते, ब्रिटिशांशी जुळते घेणाऱ्या सन्माननीय भारतीय व्यक्तींना सर, [[रावबहादुर]], रायबहादुर, रावसाहेब, खान बहादुर, दिवाण बहादुर, राजबहादुर, नवाबबहादुर अशा उपाध्या देत. या उपाध्या नावाआधी लावण्याची मुभा होती. आजही लोकांनी दिलेल्या क्रांतिवीर, क्रांतिसिंह, महात्मा, लोकनायक,लोकमान्य, लोकशाहीर, सेनापती, स्वातंत्र्यवीर, हिंदुहृदयसम्राट, आदी उपाधी जनता व्यक्तीच्या नावाआधी लावते.
 
=पुरस्कारांचे प्रकार=
ओळ २३०:
** कलानिधी जीवनगौरव (पहिला) पुरस्कार : प्रा. सुधाकर चव्हाण यांना
* शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीचा राष्ट्रीय कीर्तनकार कै. कमलबुवा औरंगाबादकर स्मृति जीवन गौरव पुरस्कार : ह.भ.प. गजाननबुवा राईलकर यांना
* पुणे सांस्कृतिक महिला संघातर्फे त्यागमूर्ती श्रीमती प्रयागअक्का कराड यांना समर्पित जीवन गौरव पुरस्कार
 
 
Line ३०९ ⟶ ३१०:
* रामटेक येथील कालिदास संस्कृत विद्यापीठाचा महामहोपाध्याय पुरस्कार आणि उपाधी : वेदाचार्य मोरेश्वर घैसास गुरुजी
* अन्य महामहोपाध्याय पुरस्कार आणि उपाधीप्राप्त विद्वान : पां.वा. काणे, दत्तो वामन पोतदार, लक्ष्मणशास्त्री जोशी
* देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्थेचा ऋग्वेदभूषण पुरस्कार : औरंगाबादच्या माधव व्यंकटेश रत्‍नपारखी उपाख्य मंगलनाथ महाराज यांना
* देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्थेचा ऋग्वेद पुरस्कार : प्रकाश दंडगे गुरुजी यांना
 
 
==व्यवसायासाठीचे पुरस्कार==
Line ४०५ ⟶ ४०९:
* वसंतराव देशपांडे मेमोरियल फाउंडेशनचा वसंतराव देशपांडे युवा कलाकार पुरस्कार : तबलावादक सावनी तळवलकर
* अनंतरंग आर्ट फाउंडेशनतर्फे विश्वजित भिडे स्मृतिप्रीत्यर्थ कलागौरव पुरस्कार : तबला वादक संजय करंदीकर
* देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्थेचा संगीत पुरस्कार : अनुराधा कुबेर यांना
 
 
Line ६४६ ⟶ ६५१:
* इंडो ग्लोबल सोशल ॲन्ड एज्युकेशनल इनिशिएटिव्हतर्फे युवकक्षेत्र आणि पर्यावरणक्षेत्रात उल्लेखनीय कामासाठी '''इं'''डो ग्लोबल यूथ लीडरशिप पुरस्कार : सामाजिक कार्यकर्ते हाजी झाकीर शेख यांना
* वर्ल्ड एज्युकेशन काँग्रेसचे '''ए'''क्झम्प्लरी लीडर ॲवॉर्ड : फाउंडेशन फॉर लिबरल ॲन्ड मॅनेजमेंट एज्युकेशन(फ्लेम) या संस्थेचे संस्थापिका-अध्यक्षा प्रा. इंदिरा पारीख
* पुणे शहर सेवक महासंघातर्फे देण्यात येणारा '''ए'''स.एम जोशी पुरस्कार : ऑल इंडिया सेन्ट्रल गव्हर्नमेंट पेन्शनर्स असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी मुरलीधर कार्लेकर यांना
* क्रेडाई या बांधकाम व्यावसायिक संघटनेचे पुरस्कार : शांतिलाल मुथ्था('''ऐ'''तिहासिक स्मारक देखभाल पुरस्कार ), निर्मल लाइफस्टाइल(सामाजिक बांधिलकी), इस्सगो रिअल इस्टेट डेव्हलपर्स(संशोधनपर बांधकाम)
* कसबा पेठ त्रिमूर्ती नवरात्र उत्सवानिमित्त '''क'''सबा माता पुरस्कार : [[जयंत नारळीकर]] यांना.
Line ६५८ ⟶ ६६४:
* लायन्स क्लब ऑफ सोलापूर सेंट्रलचा प्राचार्य के. पी. मंगळवेढेकर लायन्स '''गु'''णवंत शिक्षक पुरस्कार : डॉ. स्वर्णलता भिशीकर
* आपुलकी सांस्कृतिक संस्थेचा '''गृ'''हस्वामिनी पुरस्कार : चारुशीला वंजारी, विद्या भागवत व सुरेखा जोशी यांना
* पुणे सांस्कृतिक महिला संघातर्फे राजा '''ज'''नक पुरस्कार : मायर्स एम‍आयटीचे संस्थापक डॉ. विश्वनाथ दा. कराड यांना
* '''जा'''यंट्स इंटनॅशनलचे पुरस्कार(२०१२) : करण जोहर, राहुल कंवल, डॉ.सुनील पारेख, डॉ.ऑगस्टिन पिंटो, चेतन भगत, [[वहीदा रेहमान]], शंकर-एहसान लॉय, राजू श्रॉफ, [[सिंधुताई सकपाळ]]
* रंगत संगत प्रतिष्ठानचा '''जिं'''दादिल पुरस्कार : संजय सातपुते
"https://mr.wikipedia.org/wiki/पुरस्कार" पासून हुडकले