"कोकण मराठी साहित्य परिषद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४५:

१. गुरुवर्य अ.आ. देसाई वाड्मयीन कार्यकर्ता [[पुरस्कार]] (रु.२,०००/- सन्मानचिन्ह व सन्मानपत्र)

२. कै.राजा राजवाडे वाड्मयीनवाङ्‌मयीन कार्यकर्ती [[पुरस्कार]] (रु. १,०००/- सन्मानचिन्ह व सन्मानपत्र)

३. ग्रामीण भागातील स्त्री लेखिकेसाठीचा सौ. नमिता कीर लक्षवेधी खास [[पुरस्कार]] (रु.२,०००/- सन्मानचिन्ह व सन्मानपत्र)

४. संमेलन सारथी पुरस्कार (रु. १,०००/- सन्मानचिन्ह व सन्मानपत्र)

५. वामनराव दाते उत्कृष्ट को.म.सा.प. शाखा [[पुरस्कार]] (रु.२,०००/- सन्मानचिन्ह व सन्मानपत्र)

६. कै. चंद्रकांत लक्ष्मण सावंत लक्षवेधी [[पुरस्कार]] (रु.५ ,०००/- सन्मानचिन्ह व सन्मानपत्र)

७. कै. सुलोचना मुरारी नार्वेकर लक्षवेधी [[पुरस्कार]] रु. १,०००/- सन्मानचिन्ह व सन्मानपत्र

८. को.म.सा.प.विशेष प्रोत्साहन [[पुरस्कार]]

इ) शैक्षणिक पारितोषिके-
ओळ ६४:

कोमसापतर्फे दरवर्षी कोकणभूषण हा सर्वोच्च पुरस्कार देण्यात येतो.

==इ.स. २०१२साठीचे कोकण मराठी साहित्य परिषदेने जाहीर केलेले वाङ्‌मयीन पुरस्कार ==

* अनंत काणेकर स्मृति ललित गद्य पुरस्कार : सूर्यकांत मालुसरे यांच्या ’आधण आणि विसावण’ला
* चरित्र-आत्मचरित्रासाठीचा धनंजय कीर स्मृति पुरस्कार : प्रभाकर पणशीकर यांच्या ’आठवणीतील मोती’ या पुस्तकाला
* नाटक, एकांकिका वगैरेसाठींचा रमेश कीर पुरस्कार उषा परब यांच्या ’फुलपाखरू एक कीटक आहे’ या पुस्तकाला
* लक्ष्मीबाई आणि राजाभाऊ गवांदे ललित गद्य विशेष पुरस्कार : पंढरीनाथ रेडकर यांच्या ’हंबर’ या पुस्तकाला
* वि.सी. गुर्जर स्मृति काव्यसंग्रह पुरस्कार : गिरिजी कीर यांच्या ’गोष्ट सांगतेय ऐका’ला
* र.वा. दिघे स्मृति कादंबरी पुरस्कार : विनीता ऐनापुरे यांच्या ’वीणा’ या कादंबरीला
* प्र.श्री. नेरूरकर स्मृति बालवाङ्मय पुरस्कार : सूर्यकांत मालुसरे यांच्या ’शिवगाथा’ला
* संकीर्ण वाङ्मयासाठीचा वि.कृ. नेरूरकर स्मृति पुरस्कार : अचला जोशी यांच्या ’आश्रम नावाचं घर’ला
* समीक्षेसाठीचा प्रभाकर पाध्ये स्मृति पुरस्कार : पु.द. कोडोलीकर यांच्या ’वेध : साहित्याचा संस्कृतीचा’ या पुस्तकाला
* आरती प्रभू स्मृति काव्य पुरस्कार : सु्देश मालवणकर यांच्या ’कँप नंबर’ला
* दृक्‌श्राव्य कला, सिनेमा या विषयावरील साहित्यासाठीचा भाई भगत स्मृति पुरस्कार : दिलीप ठाकुर यांच्या ’रेखा म्हणजे तारुण्य’ला
* विद्याधर भागवत स्मृति कथासंग्रह पुरस्कार : उदय जोशी यांच्या ’आगंतुक’ या संग्रहाला
* चरित्र-आत्मचरित्रासाठीचा श्रीकांत शेट्ये स्मृति विशेष पुरस्कार : राजेंद्रप्रसाद मसुरकर यांच्या ’चरित्रकार धनंजय कीर’ या पुस्तकाला
* वसंत सावंत कविता संग्रह विशेष पुरस्कार : लता गुठे यांच्या ’जीवनवेल’ला
* वैचारिक साहित्यासाठीचा फादर स्टीफन सुवार्ता पुरस्कार : नीलिमा भावे यांच्या ’शिवकालीन स्त्रियांच्या अधिकारकक्षा’ला
* वि.वा. हडप स्मृति कादंबरी पुरस्कार : डॉ. दत्ता पवार यांच्या ’चंदनाची चोळी’ला.