"पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ९९:
डॉ. सतीश देसाई यांना
* सातारा येथील भटके विमुक्त विकास व संशोधनसंस्थेचा राजर्षी शाहू कला गौरव पुरस्कार : डॉ. [[श्रीराम लागू]]
* वसंतराव देशपांडे मेमोरियल फाउंडेशनचा वसंतराव देशपांडे युवा कलाकार पुरस्कार ;: तबलावादक सावनी तळवलकर
* देवल स्मारक मंदिराचा नाट्याचार्य गोविंद बल्लाळ देवल सन्मान पुरस्कार(२०१२) : [[मधुवंती दांडेकर]]
* ऑस्ट्रेलियाच्या सरकारचा ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया पुरस्कार : सचिन तेंडुलकर
ओळ १७५:
** नाट्यधर्मी पुरस्कार : नाट्यलेखन, अभिनय, प्रकाशयोजना आणि संगीत दिग्दर्शन करणारे प्रदीप वैद्य यांना
* अनंतरंग आर्ट फाउंडेशनतर्फे विश्वजित भिडे स्मृतिप्रीत्यर्थ कलागौरव पुरस्कार : अभिनेते चारुदत्त आफळे आणि तबला वादक संजय करंदीकर
 
==चित्रपट पुरस्कार==
* महाराष्ट्र सरकारचे उत्कृष्ट चित्रपट पुरस्कार : ताऱ्यांचे बेट, देऊळ, बालगंधर्व, शाळा (२०११)
* अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे चित्रभूषण पुरस्कार : सचिन पिळगावकर; उमा भेंडे (२०१२)
* अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे ‘मानाचा’ मुजरा पुरस्कार : विविध कलावंत, निर्माते, दिग्दर्शक, तंत्रज्ञ वगैरे (२०१२)
* अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे ‘मानाचा’ मुजरा पुरस्कार : विविध कलावंत, निर्माते, दिग्दर्शक, तंत्रज्ञ वगैरे (२०१२)
* [[फिल्मफेअर]] मासिकातर्फे भारतीय चित्रपटांना आणि त्यांतील चित्रपटकर्मींना दिले जाणारे [[फिल्मफेअर पुरस्कार]]
* कै. सुनील तारे पुरस्कार : पिंजरा फेम संस्कृती बालगुडे हिला.
* विनोदी कलाकार वसंत शिंदे पुरस्कार : विजय पटवर्धन
* मराठी इंटरनॅशनल फिल्म ॲन्ड थिएटर ॲवॉर्ड्‌स
** चित्रपट विभाग -
*** सहायक अभिनेत्री : मेधा मांजरेकर (काकस्पर्श)
*** सहायक अभिनेता : केतन पवार (शाळा)
*** सर्वोत्कृष्ट अभिनेत्री :केतकी माटेगावकर (काकस्पर्श)
*** सर्वोत्कृष्ट अभिनेता : सचिन खेडेकर (काकस्पर्श)
*** सर्वोत्कृष्ट चित्रपट : काकस्पर्श
 
 
Line ३५९ ⟶ ३७५:
** अन्य १२ पुरस्कार : वृंदा काटे(नागपूर), अंबरीश गटाटे(नागपूर), प्रकाश ताथेड(मुंबई), किरण तिवारी(नागपूर), वैदेही देवधर(नाशिक), सचिन देशपांडे(पुणे), प्रकाश पेशकर(नांदेड), अपश्चिम बरंठ(मालेगाव), सुप्रिया भालेराव(मुंबई), जयंत राईरकर(पुणे), श्रीकांत वाडिले(शिरपूर), दत्तात्रेय सराफ(नागपूर) यांना.
* दलित महासंघाचे आदर्श शिक्षक पुरस्कार : शिवाजी अडागळे, राजश्री कसबे, गंगाधर रासगे, आनंदा सूर्यवंशी, बाळासाहेब सोळवंडे, उज्ज्वला हताळगे यांना.
 
==संगीत पुरस्कार ==
 
* भीमसेन जोशींच्या पत्‍नीच्या नावे देण्यात येणारा वत्सलाबाई जोशी पुरस्कार : अजय पोहनकर
* स्वरानंद प्रतिष्ठानचा अजित सोमण पुरस्कार : श्रीधर फडके
* लता मंगेशकर पुरस्कार : संगीत दिग्दर्शक आनंदजी
* शंकरभय्या पुरस्कार : सुरेश तळवलकर (तबला-पखवाज वादनविद्येसाठी)
* अजित सोमण यांच्या जयंती निमित्त देण्यात येणारा स्वरशब्दप्रभू पुरस्कार : श्रीधर फडके
* संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दलचा पुरस्कार : शैला दातार(२०१२)
* गानवर्धन संस्था व तात्यासाहेब नातू फाउंडेशनचा स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे शास्त्रीय संगीत पुरस्कार : आनंद भाटे
* शिवगर्जना प्रतिष्ठानतर्फे पारंपरिक चर्मवादन पुरस्कार : दिलीप गरुड (संबळ), दत्तात्रेय माझिरे (ताशा), अर्जुन केंचे (हलगी), केदार मोरे (ढोलकी), जयंत नगरकर (चौघडा), डॉ. राजेंद्र दुरकर (मृदंग).
* शंकरराव जाधव प्रतिष्ठानचा तालमणी पुरस्कार : तबलावादक अविनाश पाटील
* अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद (पिंपरी-चिंचवड)चा आशा भोसले पुरस्कार : संतूर वादक शिवकुमार शर्मा
* हृदयेश आर्ट्‌सचा हृदयनाथ मंगेशकर पुरस्कार : [[आशा भोसले]]
* पुणे नवरात्र महोत्सवाचे लक्ष्मीमाता कला-संस्कृती पुरस्कार : संगीतकार अजय-अतुल
* वसंतराव देशपांडे मेमोरियल फाउंडेशनचा वसंतराव देशपांडे युवा कलाकार पुरस्कार : तबलावादक सावनी तळवलकर
* अनंतरंग आर्ट फाउंडेशनतर्फे विश्वजित भिडे स्मृतिप्रीत्यर्थ कलागौरव पुरस्कार : तबला वादक संजय करंदीकर
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/पुरस्कार" पासून हुडकले