"बा.द. सातोस्कर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''बा.द. सातोस्कर''' तथा [[बाळकृष्ण दत्तात्रेय सातोस्कर]] ([[२६ मार्च]], [[इ.स. १९०९]] - [[२७ नोव्हेंबर]], [[इ.स. २०००]])<br/>
हे ''म्हापसे,[[गोवा]] येथे २२ एप्रिल १९८९ रोजी झालेल्या पाचव्या मराठी प्रकाशक संमेलनाचे अध्यक्ष'' होते.<br/>
 
[[लॅटिन]], [[फ्रेंच भाषा|फ्रेंच]], [[इंग्लिश भाषा|इंग्रजी]], [[पोर्तुगीज]], [[कोकणी]] व [[हिंदी भाषा]] या भाषांवर त्यांचे प्रभुत्व असून आणि यात्या भाषेतभाषांत त्यांनी पुस्तकेही लिहिली आहेत. [[गाव]] तिथे [[ग्रंथालय]] या चळवळीचे बा.द.सातोस्कर जनक होते.. गोमंतक मासिकाचे ते पाच वर्षे संपादक.संपादकहोते व सागर प्रकाशन ही त्यांची स्वतःची प्रकाशन संस्था होती. <br/>
 
लेखन - गोमंतक प्रकृती व संस्कृती तीन खंड, गोमंतकीय मराठी साहित्याचे आधुनिक शिल्पकार, 'बादरायण' हे त्यांचे चरीत्रआत्मचरित्र. रामायण काळातील जमाती व संस्कृती, अभिराम, वासुदेव, ओडिसी अर्थात ओडिसिअसचा प्रवास, पारिसचे भविष्य इत्यादी.
 
लेखन - गोमंतक प्रकृती व संस्कृती तीन खंड, गोमंतकीय मराठी साहित्याचे आधुनिक शिल्पकार, 'बादरायण' हे त्यांचे चरीत्र.
 
{{मराठी प्रकाशक संमेलन}}