"नृत्यनाटिका (बॅले)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: नृत्यांच्य साहाय्याने नाटकाची कथा सादर करण्याच्या प्रकाराला न...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
नृत्यांच्यनृत्यांच्या साहाय्याने नाटकाची कथा सादर करण्याच्या प्रकाराला नृत्यनाटिका (इंग्रजीत बॅले) म्हणतात. महाराष्ट्रात अशा अनेक नृत्यनाटिका रंगमंचावर सादर करण्यात आल्या आहेत, आणि येत असतात.
 
==त्यांपैकी काही नृत्यनाटिका==
 
* महामानव डॉ. [[बाबासाहेब आंबेडकर]] : लेखक विजयकुमार गवई. सादरकर्ते : नंदकिशोर कल्चरल सोसायटी{यमुनानगर, निगडी- पुणे). दिग्दर्शक : नंदकिशोर कपोते. इ.स. १९९१पासून या नृत्यनाटिकेचे अनेक प्रयोग झाले आहेत. या नृत्यनाटिकेत सुमारे ७० कलाकार काम करतात.
* नालंदा नृत्यकला विद्यालयाच्या त्रिदशकपूर्तिनिमित्ते नृत्यांगना डॉ. कनक रेळे यांनी रचलेल्या [[रुक्मिणी स्वयंवर]] नावाच्या मराठी नृत्यनाटिकेच्या शुभारंभाचा प्रयोग ५-२-२००३ रोजी मुंबईत नेहरू सेंटरमध्ये झाला होता.
 
 
{{अपूर्ण}}