"पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: fa:جایزه
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १६४:
* देवल स्मारक मंदिराचा नाट्याचार्य गोविंद बल्लाळ देवल सन्मान पुरस्कार(२०१२) : [[मधुवंती दांडेकर]]
* आशय सांस्कृतिकतर्फे आयोजित पुलोत्सवात पु.ल. सन्मान/जीवनगौरव पुरस्कार : पं. जसराज, परेश रावल
* द फर्ग्युसोनियन्स या संस्थेचा
** फर्ग्युसन गौरव पुरस्कार : राम प्रधान यांना
** फर्ग्युसन अभिमान पुरस्कार : [[सतीश आळेकर]], भूषण गोखले, माधव घारपुरे, कृत्तिका दिवाडकर, अनुराधा देसाई, आणि सविता भावे यांना.
* पुण्यातील अंबिकामाता भजनी मंडळाचा अंबिकामाता पुरस्कार : पुरातत्त्व खात्याचे कर्मचारी रामभाऊ ढेबे यांना, राजगडावरील २५ वर्षांच्या सेवेबद्दल.
* रूपदेव प्रतिष्ठानचा
** तन्वीर सन्मान पुरस्कार : गिरीश कर्नाड यांना
** नाट्यधर्मी पुरस्कार : नाट्यलेखन, अभिनय, प्रकाशयोजना आणि संगीत दिग्दर्शन करणारे प्रदीप वैद्य यांना
 
 
 
==जीवनगौरव पुरस्कार आणि तो ज्यांना मिळाला अशा काही व्यक्ती==
Line ३३८ ⟶ ३४७:
* महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशनचा सर्वोत्कृष्ट अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक पुरस्कार : राजर्षी शाहू सहकारी बँकेस देण्यात आला.
* रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटीचे आदर्श शिक्षक पुरस्कार : प्रमोद काळे, मीना चंदावरकर
* महाराष्ट्र जर्नालिस्ट फाउंडेशनतर्फे प्रियदर्शिनी पुरस्कार : महिला उद्योजक मीना इनामदार यांना
* वैद्य खडीवाले वैद्यक संशोधन संस्थेचा
** महर्षी अण्णासाहेब पटवर्धन पुरस्कार : श्रीकृष्ण फडके यांना
** अन्य १२ पुरस्कार : वृंदा काटे(नागपूर), अंबरीश गटाटे(नागपूर), प्रकाश ताथेड(मुंबई), किरण तिवारी(नागपूर), वैदेही देवधर(नाशिक), सचिन देशपांडे(पुणे), प्रकाश पेशकर(नांदेड), अपश्चिम बरंठ(मालेगाव), सुप्रिया भालेराव(मुंबई), जयंत राईरकर(पुणे), श्रीकांत वाडिले(शिरपूर), दत्तात्रेय सराफ(नागपूर) यांना.
 
 
 
Line ३६३ ⟶ ३७७:
* अखिल भारतीय महात्मा फुले समाज परिषदेचा महात्मा फुले समता पुरस्कार : डॉ. भालचंद्र मुणगेकर
* वाल्मीकि समाजाचे उल्लेखनीय कामासाठी देण्यात येणारे पुरस्कार : ज्युनियर अमीन सयानी आणि इतर १७ जण
* महर्षी स्त्री शिक्षण संस्थेचा सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल देण्यात येणारा बाया कर्वे पुरस्कार : मीरा बडवे यांना.
 
 
 
 
==सरकारी पुरस्कार==
Line ३९४ ⟶ ४१२:
* महाराष्ट्र सरकारचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार : पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यामधील पाडवी गावचे सरस्वती ग्रंथालय
* इंदिरा शांति पुरस्कार(२०१२) : लायबेरियाच्या राष्ट्राध्यक्षा एलिन सरलिफ
* महाराष्ट्र सरकारचे [[सहकार पुरस्कार]]:
 
 
Line ४६९ ⟶ ४८८:
* निगडी(पुणे) येथील मातृमंदिर विश्वस्त संस्थेच्या वतीने संत वाङ्‍मय पुरस्कार : डॉ. कृ.ज्ञा. भिंगारकर यांच्या ’संत तुकाराम आणि संत कबीर यांची बोधवचने’या पुस्तकास द्वितीय पुरस्कार
* अंजली घाटपांडे स्मृतिप्रीत्यर्थ स्नेहल प्रकाशनचा स्नेहांजली पुरस्कार : लेखक गिरीश प्रभुणे
* महाराष्ट्र सरकारचा ज्ञानोबा पुरस्कार : डॉ. [[यु.म. पठाण]] यांना
* पुणे मराठी ग्रंथसंग्रहालयाचा ना.ह. आपटे पुरस्कार : डॉ. अशोक कुकडे यांच्या ’कथा एका ध्येयसाधनेची’ या पुस्तकाला
* पुणे मराठी ग्रंथसंग्रहालयाचा ना.के. बेहेरे पुरस्कार : विजय शिंदे यांच्या ’ब्रह्मपुत्रेच्या किनाऱ्या किनाऱ्याने’ या पुस्तकाला
* पुण्यातील साहित्यप्रेमी भगिनी मंडळातर्फे डॉ. ह.वि. इनामदार पुरस्कार : डॉ. स्वाती कर्वे यांच्या ’लघुकादंबरीचे साहित्यरूप’ या ग्रंथाला
* रूपदेव प्रतिष्ठानचा
** तन्वीर सन्मान पुरस्कार : नाटककार, अभिनेते, दिग्दर्शक [[गिरीश कर्नाड]] यांना
** नाट्यधर्मी पुरस्कार : नाट्यलेखन, अभिनय, प्रकाशयोजना आणि संगीत दिग्दर्शन करणारे प्रदीप वैद्य यांना
 
 
 
 
==स्मृति पुरस्कार==
Line ५५७ ⟶ ५८२:
* वर्ल्ड एज्युकेशन काँग्रेसचे बेस्ट '''बी'''-स्कूल ॲवॉर्ड : फाउंडेशन फॉर लिबरल ॲन्ड मॅनेजमेंट एज्युकेशन(फ्लेम) या संस्थेला
* वर्ल्ड एज्युकेशन काँग्रेसचे बेस्ट '''बी'''-स्कूल इंटरनॅशनल ॲवॉर्ड फॉर इनोव्हेशन लीडरशिप आणि बी-स्कूल हू इनोव्हेट इन टीचिंग मेथडॉलॉजीसाठी : फाउंडेशन फॉर लिबरल ॲन्ड मॅनेजमेंट एज्युकेशन(फ्लेम) या संस्थेला
* ब्रह्मचैतन्य परिमंडळाच्या वतीने समाजासाठी उल्लेखनीय काम करण्यासाठीचा '''ब्र'''ह्मचैतन्य पुरस्कार :
* मणिभाई देसाई मानवसेवा ट्रस्टचा '''म'''णिरत्‍न शिक्षक गौरव पुरस्कार :
* पर्वती नागरिककृती समितीतर्फे मॅन ऑफ द इयर पुरस्कार(२०१२) : पुणे विपश्यना केंद्राचे दत्ता कोहीनकर
Line ५६५ ⟶ ५९१:
* कीर्तनकार पुष्पलता रानडे यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा '''म'''हिला साहस पुरस्कार : दिल्लीच्या हरमाला गुप्ता यांना
* रंगत संगत प्रतिष्ठान आणि फडणीस फाउंडेशनतर्फे '''मा'''णूस पुरस्कार : नाट्य-अभिनेत्री [[फैय्याज]]
* ॲड-व्हेंचर फाउंडेशनचा '''मा'''रुती चितमपल्ली निसर्गमित्र पुरस्कार : लोकविज्ञान चळवळीचे कार्यकर्ते सोलापूर जिल्ह्यातील अंकोली येथील : अरुण देशपांडे, व सुमंगला देशपांडे यांना.
* [[आचार्य अत्रे]] स्मृति प्रतिष्ठान(पुणे)चा ‘'''मी''' कसा झालो’ पुरस्कार : डॉ.भालचंद्र मुणगेकर(मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू)
* तळेगाव दाभाडे येथील ब्राह्मण सर्व सेवा संघाचा रमेश थिटे पुरस्कृत '''मु'''ख्याध्यापकासाठीचा पुरस्कार : बाल विकास विद्यालयाच्या हेलन अँथनी यांना.
"https://mr.wikipedia.org/wiki/पुरस्कार" पासून हुडकले