"महाराष्ट्रातील राजकारण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
खूणपताका: अमराठी योगदान
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २१:
स्वातंत्र्योत्तर काळात सुरुवातीस प्रामुख्याने वेगवेगळ्या वेळी काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या डाव्यांनी शेतकरी कामगार पक्ष, कम्युनिस्ट पक्ष इत्यादींच्या बळावर विरोधी पक्षाचे राजकारण करण्याचा प्रयत्न केला.जनसंघाने उजवी धार्मिक आघाडी सांभाळली. आणीबाणीच्या कालावधीत जनतापक्षाने समर्थपणे विरोधी पक्षाचे नेतृत्व केले.
 
कामगार संघटनांच्या प्रभावाने बरीच जनआंदोलने झाली पण काही कालावधीने संप आणि बंद यांचा अतिरेक मुंबईतील गिरणी कामगारांचे आंदोलन संपुष्टात येऊन झाला, व विरोधी पक्षाची कमान डाव्यांच्या हातातून उजव्या शिवसेना-भाजप युतीच्या हाती आली. डावी कामगार आंदोलने मोडून काढण्याकरिता शिवसेनेचा उपयोग काँग्रेसनेच करून घेतल्याचे आरोपही वेळोवेळी केले गेले. (हे आरोप प्रामुख्याने आचार्य अत्र्यांनी केले होते. त्यांना शिवसेनाप्रमुखांनी सडेतोड उत्तर देऊन हे आरोप वेळोवेळी फेटाळले आहेत. कै. बाळ ठाकरे रोखठोक आणि खरे बोलण्याबद्दल प्रसिद्ध होते, त्यामुळे आरोपांत तथ्य नसावे.)
 
==ओळख==