"विचारवेध संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४९:
|-
|}
 
पूर्वी झालेल्या विचारवेध संमेलनांचे तपशील पुढे दिले आहेत. ’विचारवेध’ याच नावाने अनेक संमेलने भरत असल्याने ते तपशील वरच्या तक्त्यात दिलेल्या माहितीशी जुळतीलच असे नाही.
* १ले विचारवेध संमेलन १९९४. आयोजक बाबासाहेब आंबेडकर अकादमी(सातारा). संमेलनाध्यक्ष प्रा. मेघश्याम पुंडलीक रेगे
* १९९६; ३रे विचारवेध संमेलन : इचलकरंजी . आयोजक बाबासाहेब आंबेडकर अकादमी(सातारा) आणि समाजवादी प्रबोधिनी इचलकरंजी.