"समीक्षकांचे संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: साहित्य समीक्षकांचे पहिले संमेलन २९-३० नोव्हेंबर २०१२ रोजी पुण्...
(काही फरक नाही)

२२:२७, २४ नोव्हेंबर २०१२ ची आवृत्ती

साहित्य समीक्षकांचे पहिले संमेलन २९-३० नोव्हेंबर २०१२ रोजी पुण्यात होत आहे. संमेलनाध्यक्ष प्रा. के.रं. शिरवाडकर असतील.

संमेलनाचा कार्यक्रम
  • २९ नोव्हेंबर २०१२ संध्याकाळी ६ वाजता, ’साहित्य-समाज व संस्कृती’ या विषयावर के.रं. शिरवाडकरांचे बीजभाषण
  • नंतरच्या सत्रात, वसंत आबाजी डहाके यांचे भाषण
  • ३० नोव्हेंबर २०१२, ’साहित्याची बांधिलकी आणि लेखकाचे स्वातंत्र्य’, आदी ६-७ विषयांवर वक्ते त्यांचे विचार मांडतील.
  • वक्त्यांची नावे - गिरीश कुबेर, ड१ओ. रामचंद्र देखणे, डॉ. नीलिमा गुंडी, डॉ. किसन पाटील, डॉ. रेखा साने-इनामदार, डॉ. मंगला आठलेकर, डॉ.मनोहर जाधव


पहा : साहित्य संमेलने