"पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३३४:
** सर्वोत्कृष्ट वैद्यकीय विद्यार्थी पुरस्कार : डॉ. स्वाती शुक्ल (वर्धा)
* सासर-माहेर पेलणारी कन्या पुरस्कार : कविता सौंदलगेकर (कोल्हापूर)
* भारतीय जीवन विमा निगमचा I LC I पुरस्कार :
 
 
Line ३६४ ⟶ ३६५:
* भारत सरकारचे
** [[अर्जुन पुरस्कार]] : कविता राऊत, सुधा सिंग आदि २५ क्रीडापटू(२०१२), त्यांतल्या नरसिंग यादव, गीत फोगट, रविंदर कुमार यांना कुस्तीसाठी.
** [[इंदिरा गांधी राष्ट्रीय युवा पुरस्कार]] : पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे माजी स्वयंसेवक : गणेश डफळ
** राजीव गांधी [[खेलरत्न पुरस्कार]] : ऑलिंपिक पदक विजेते नेमबाज विजय कुमार आणि कुस्तीगीर योगेश्वर दत्त (२०१२)
** [[द्रोणाचार्य पुरस्कार]] :
Line ३८६ ⟶ ३८८:
* महाराष्ट्र सरकारचा किर्लोस्कर जीवनगौरव पुरस्कार : जयमाला शिलेदार
* महाराष्ट्र सरकारचा वृत्तभूषण पुरस्कार : पत्रकार सुरेश भुजबळ
* महाराष्ट्र सरकारचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार : पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यामधील पाडवी गावचे सरस्वती ग्रंथालय
* इंदिरा शांति पुरस्कार(२०१२) : लायबेरियाच्या राष्ट्राध्यक्षा एलिन सरलिफ
 
 
 
Line ४६१ ⟶ ४६५:
* निगडी(पुणे) येथील मातृमंदिर विश्वस्त संस्थेच्या वतीने संत वाङ्‍मय पुरस्कार : डॉ. कृ.ज्ञा. भिंगारकर यांच्या ’संत तुकाराम आणि संत कबीर यांची बोधवचने’या पुस्तकास द्वितीय पुरस्कार
* अंजली घाटपांडे स्मृतिप्रीत्यर्थ स्नेहल प्रकाशनचा स्नेहांजली पुरस्कार : लेखक गिरीश प्रभुणे
* महाराष्ट्र सरकारचा ज्ञानोबा पुरस्कार : डॉ. यु.म. पठाण
* पुणे मराठी ग्रंथसंग्रहालयाचा ना.ह. आपटे पुरस्कार : डॉ. अशोक कुकडे यांच्या ’कथा एका ध्येयसाधनेची’ या पुस्तकाला
* पुणे मराठी ग्रंथसंग्रहालयाचा ना.के. बेहेरे पुरस्कार : विजय शिंदे यांच्या ’ब्रह्मपुत्रेच्या किनाऱ्या किनाऱ्याने’ या पुस्तकाला
* पुण्यातील साहित्यप्रेमी भगिनी मंडळातर्फे डॉ. ह.वि. इनामदार पुरस्कार : डॉ. स्वाती कर्वे यांच्या ’लघुकादंबरीचे साहित्यरूप’ या ग्रंथाला
 
==स्मृति पुरस्कार==
Line ५४८ ⟶ ५५५:
* शिवप्रभू फाउंडेशनचा '''म'''हात्मा गांधी पुरस्कार : गांधीविचारांचा प्रचार, प्रसार करणारे परिवर्तनवादी नेते [[कुमार सप्तर्षी]] यांना
* पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभागाचा उत्कृष्ट '''म'''हाविद्यालय पुरस्कार : मॉडर्न कॉलेज ऑफ फार्मसी(यमुनानगर-निगडी, पुणे)
* कीर्तनकार पुष्पलता रानडे यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा '''म'''हिला संशोधन राष्ट्रीय पुरस्कार : नागपूरच्या डॉ. नंदिनी भोजराज यांना
* कीर्तनकार पुष्पलता रानडे यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा '''म'''हिला साहस पुरस्कार : दिल्लीच्या हरमाला गुप्ता यांना
* रंगत संगत प्रतिष्ठान आणि फडणीस फाउंडेशनतर्फे '''मा'''णूस पुरस्कार : नाट्य-अभिनेत्री [[फैय्याज]]
* [[आचार्य अत्रे]] स्मृति प्रतिष्ठान(पुणे)चा ‘'''मी''' कसा झालो’ पुरस्कार : डॉ.भालचंद्र मुणगेकर(मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू)
"https://mr.wikipedia.org/wiki/पुरस्कार" पासून हुडकले