"साहित्य संवाद संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: भारतातील राष्ट्रीय स्तरावरच्या प्रामुख्याने अनुवादित साहित्य...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
भारतातील राष्ट्रीय स्तरावरच्या प्रामुख्याने अनुवादित साहित्याला प्रोत्साहन मिळावे म्हणून, [[साने गुरुजी]] यांच्या स्मरणार्थ हे संमेलन होते. २०१२ सालच्या नोव्हेंबर महिन्यात २४-२५ तारखांना महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे हे ६वे आंतरभारती '''साहित्य संवाद संमेलन''' होत आहे.
 
==यापूर्वीची साहित्य संवाद संमेलने==
* तिसरे ६ आणि ७ जानेवारी २००७ रोजी पु. ल. देशपांडे कला अकादमी, मुंबई येथे झाले.
 
* चौथे आंतरभारती साहित्य संवाद संमेलन ९ आणि १० जानेवारी २००९ रोजी मुंबईत झाले.
 
* पाचवे आंतरभारती साहित्य संवाद संमेलन ९ आणि १० जानेवारी २०१० रोजी मुंबईत झाले.
 
पहा : [[साहित्य संमेलने]]