"दिवाळी अंक २०१२" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
२०१२च्या दिवाळीत सत्तर ई-अंकांसहित, ८००हून अधिक मराठी दिवाळी अंक प्रसिद्ध झाले आहेत. त्यांपैकी काही दिवाळी अंकांची ही यादी. कंसातपुढे संपादकाचेदिली नावआहे. :-

;अंकांची वर्गवारी:
१. आध्यात्मिक : २२हून अधिक

२. आरोग्यविषयक : १७हून अधिक

३. चित्रपटविषयक : ३हून अधिक

४. पाककृतिविषयी : ७हून अधिक

५. फलज्योतिषविषयक : २४हून अधिक

६. महिलांसाठी : २०हून अधिक

७. मुलांसाठी : १७हून अधिक

८. रहस्यकथाविषयक : ८हून अधिक

९. विनोदी : २३हून अधिक

१०.शृंगारिक : ४हून अधिक

११.साहित्यविषयक : २६हून अधिक

१२.अन्य : यांमध्ये अंधांसाठी, उद्योगविषयक, पर्यटनासंबंधी, वधुवरसंशोधनविषयक, विद्यार्थ्यांसाठी, शेतीविषयी, संगणकावर वाचन करणाऱ्यांसाठी वगैरे अंक आहेत.

;अंकांची यादी:
(कंसात संपादकाचे नाव)

=='''अ''' ते '''औ'''==