"हणमंत नरहर जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''हणमंत नरहर जोशी''', अर्थात ''[[आचार्य गुरुजी आणि शास्त्री|"काव्यतीर्थ''"]] कवी '''सुधांशु''' (६ एप्रिल, इ.स. १९१७; औदुंबर, [[सांगली जिल्हा]], [[महाराष्ट्र]] - १८ नोव्हेंबर, इ.स. २००६; [[सांगली]], महाराष्ट्र) हे [[मराठी भाषा|मराठी भाषेतील]] कवी होते. त्यांनी अनेक मराठी भावगीते लिहिली आहेत. मराठी कवी [[कुंजविहारी]] यांनी ह.न. जोश्यांना सुधांशु हे नाव दिले, आणि पुढे त्याच नावाने ते ओळखले जाऊ लागले.
 
== जीवन ==
ओळ ६१:
 
==पुरस्कार आणि मानसन्मान==
* कवी सुधांशूंना शंकराचार्यांकडून [[आचार्य गुरुजी आणि शास्त्री|काव्यतीर्थ]] ही पदवी मिळाली
* भारत सरकारकडून इ.स.१९७४मध्ये पद्मश्री
* मराठी साहित्य परिषदेकडून [[कवि यशवंत]] पुरस्कार