"औदुंबर साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ २:
 
==इतिहास==
सदानंद सामंत हे कवि [[सुधांशु|सुधांशूंचे]] जिवलग बालमित्र होते. ते विषमज्वराने अकाली मृत्यू पावले. त्यांची आठवण रहावी म्हणून [[सुधांशु|सुधांशूंनी]] आणि त्यांच्या मित्रांनी सदानंद साहित्य मंडळाची स्थापना केली. याच मंडळाच्या माध्यमातून [[सुधांशु]] अपले साहित्यिक उपक्रम राबवू लागले, औदुंबर साहित्य संमेलन हा त्यांपैकी एक. [[दत्तो वामन पोतदार]] हे, १४-१-१९३९ रोजी झालेल्या पहिल्या औदुंबर ग्रामीण साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. कवि [[सुधांशु|सुधांशूंच्या]] निधनानंतर त्यांचा मुलगा पुरुषोत्तम आणि कराड गावचे लेखक संपादक श्रीनिवास कुलकर्णी यांनी संमेलनाची प्रथा चालूच ठेवली. यंदा इ.स. २०१२ साली ७३वे संमेलन झाले.
 
==पहिले संमेलन==
[[दत्तो वामन पोतदार]] हे, १४-१-१९३९ रोजी झालेल्या पहिल्या औदुंबर ग्रामीण साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. या पहिल्या साहित्य संमेलनाला गावकऱ्यांच्या घरी जाऊन व त्यांना पुन्हा पुन्हा बोलावूनही जेमतेम २५ माणसे हजर होती. ती [[दत्तो वामन पोतदार|पोतदारांचे]] एका तासाचे भाषण संपताच घरोघरी निघून गेली. नाराज झालेल्या कवि [[सुधांशु|सुधांशूंना]] [[दत्तो वामन पोतदारकवि [[सुधांशु|सुधांशूंच्या]]दत्तो वामन]]म्हणाले, "ही पंचवीस माणसे पुरेशी आहेत. काहीतरी ऐकण्याच्या इच्छेने ती आली होतीहे विशेष. पंधरा माणसं जमली असती तरीसुद्धा मला वाईट वाटले नसते. या तीस-चाळीस घरांच्या खेड्यात मराठी भाषेच्या प्रेमाखातर ही मुले एकत्र आली हीच माझ्या दृष्टीने मोठी गोष्ट आहे. पुढच्या वर्षी आणखी माणसे जमतील, हळूहळू तीं वाढत जातील, मराठी भाषेचा गजर करतील, खंताऊ नका. तुमचे काम न थकता चालू ठेवा." आणि [[दत्तो वामन पोतदार|महोपाध्यायांचे]] हे भाकित खरे ठरले.
 
==नंतरची संमेलने==
कवि [[सुधांशु|सुधांशूंच्या]] निधनानंतरही त्यांचा मुलगा पुरुषोत्तम आणि कराड गावचे लेखक संपादक श्रीनिवास कुलकर्णी यांनी संमेलनाची प्रथा चालूच ठेवली. यंदा इ.स. २०१२ साली, ७४वे औदुंबर ग्रामीण मराठी साहित्य संमेलन झाले.
 
==यापूर्वीचे संमेलनाध्यक्ष==