"पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४९९:
* अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेचा चित्तरंजन कोल्हटकर स्मृति पुरस्कार : गजानन परांजपे
 
==अन्य पुरस्कार==
 
* जायंट्स इंटनॅशनलचे पुरस्कार(२०१२) : करण जोहर, राहुल कंवल, डॉ.सुनील पारेख, डॉ.ऑगस्टिन पिंटो, चेतन भगत, [[वहीदा रेहमान]], शंकर-एहसान लॉय, राजू श्रॉफ, [[सिंधुताई सकपाळ]]
* बहुजन विकास महासंघातर्फे अण्णा भाऊ साठे पुरस्कार : अद्वैत मेहता, दिलीप मुरकुटॆ, नंदेश उमप, राहुल सोलापूरकर, लोखंडे महाराज, शरद ढमाले आणि सिंधूताई सपकाळ (सर्व २०१२)
* महाराष्ट्र मातंग समाज संघटनेचा राज्यस्तरीय अण्णा भाऊ साठे पुरस्कार : सरकारी वकील उज्ज्वल निकम, लोकमत समूहचे संपादक दिनकर रायकर (दोन्ही २०१२)
* महाराष्ट्र मातंग समाज संघटनेचा जिल्हास्तरीय अण्णा भाऊ साठे पुरस्कार : [[द.मा. मिरासदार]], ग्राहक पेठेचे सूर्यकांत पाठक, अर्जुन पुरस्कार विजेते शांताराम जाधव, प्रेम अडवाणी,व भगवानराव सकट (सर्व २०१२)
* महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे सामाजिक शैक्षणिक, आणि सांस्कृतिक क्षेत्रातील कामगिरीसाठी अण्णा भाऊ साठे पुरस्कार(२०१२-१३) : मांगल्य शिक्षण प्रसारक संस्थेला
* धनंजय थोरात प्रतिष्ठानचा आदर्श कार्यकर्ता पुरस्कार : गायक विजय कोपरकर, ॲडव्होकेट वर्षा देशपांडे, सामाजिक कार्यकर्त्या लक्ष्मी नारायणन(२०१२)
* कुल फाउंडेशनचा आदर्श शाळा पुरस्कार : कोल्हेश्वर विद्यालय(सातारा), न्यू इंग्लिश स्कूल(पुरंदर तालुका), भावे प्राथमिक विद्यालय(पुणे)
 
* [[उद्धवश्री पुरस्कार]]
 
* जायंट्स इंटनॅशनलचे पुरस्कार(२०१२) : करण जोहर, राहुल कंवल, डॉ.सुनील पारेख, डॉ.ऑगस्टिन पिंटो, चेतन भगत, [[वहीदा रेहमान]], शंकर-एहसान लॉय, राजू श्रॉफ, [[सिंधुताई सकपाळ]]
 
 
 
* ठाणे महापालिका गणेशोत्सव आरास पुरस्कार
* आंतरराष्ट्रीय डाउन सिंड्रोम पुरस्कार : प्रथमेश दाते (२०१२)
Line ५३२ ⟶ ५३६:
* [[नारायण सुर्वे]] साहित्य कला अकादमीतर्फे [[द.भि. कुलकर्णी]] यांना [[नारायण सुर्वे]] स्नेहबंध पुरस्कार (२०१२)
* बहुजन विकास महासंघाचे साहित्यरत्‍न अण्णा भाऊ साठे पुरस्कार : गायक नंदेश उमप, पतसंस्थेचे अध्यक्ष दिलीप मुरकुटे, लोखंडे महाराज(बुवा), शरद ढमाले(माजी आमदार)
* डॉ.गोडबोले कुटुंबियांतर्फेकुटुंबीयांतर्फे सत्शील विद्यार्थी पुरस्कार : धनश्री केतकर, प्रणव बापट, लक्ष्मण कोकाटे (तिन्ही २०१२)
* वर्ल्ड एज्युकेशन काँग्रेसचे बेस्ट बी-स्कूल इंटरनॅशनल ॲवॉर्ड फॉर इनोव्हेशन लीडरशिप आणि बी-स्कूल हू इनोव्हेट इन टीचिंग मेथडॉलॉजीसाठी : फाउंडेशन फॉर लिबरल ॲन्ड मॅनेजमेंट एज्युकेशन(फ्लेम) या संस्थेला
* वर्ल्ड एज्युकेशन काँग्रेसचे एक्झम्प्लरी लीडर ॲवॉर्ड : फाउंडेशन फॉर लिबरल ॲन्ड मॅनेजमेंट एज्युकेशन(फ्लेम) या संस्थेचे संस्थापिका-अध्यक्षा प्रा. इंदिरा पारीख
Line ५७६ ⟶ ५८०:
* रंगत संगत प्रतिष्ठानचा जिंदादिल पुरस्कार : संजय सातपुते
* शतायुषीतर्फे शतायुषी पुरस्कार :
* समर्थ व्यासपीठ(पुणे) यांचा श्रीशिव समर्थ पुरस्कार(१८वे वर्ष) : डॉ. कल्याणी नामजोशी
* साईसेवा चॅरिटेबल ट्रस्टचा साईरत्‍न पुरस्कार :
* साईसेवा चॅरिटेबल ट्रस्टचा साईसेवा पुरस्कार :
"https://mr.wikipedia.org/wiki/पुरस्कार" पासून हुडकले