"दिवाळी अंक २०१२" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: २०१२च्या दिवाळीत ८००हून अधिक मराठी दिवाळी अंक प्रसिद्ध झाले आहे...
(काही फरक नाही)

००:४९, १५ नोव्हेंबर २०१२ ची आवृत्ती

२०१२च्या दिवाळीत ८००हून अधिक मराठी दिवाळी अंक प्रसिद्ध झाले आहेत. त्यांपैकी काही दिवाळी अंकांची ही यादी. कंसात संपादकाचे नाव :-

अ ते अं

  • ॲग्रोवन (?)
  • आपलं महानगर (वृंदा बाळ)
  • आपले छंद (दिनकर शिलेदार) --किंमत २००रुपये.

क ते ग

  • कथाश्री(अशोक लेले)
  • कॉमेडी कट्टा (सुहास कुलकर्णी, आनंद अवधानी)
  • काव्यसृष्टी (?)
  • किशोर (सर्जेराव जाधव)
  • ग्रहवेध (डॉ. उदय मुळगुंद)

च ते झ

  • चिंतन आदेश (अभिनंदन थोरात)
  • छोट्यांचा आवाज (वैशाली मेहेत्रे)

ट ते ण

  • डहाळी-चंद्रविषयक (ऋचा घाणेकर)

त ते न

  • तारांगण (मंदार जोशी)

प ते म

  • पासवर्ड (सुहास कुलकर्णी)
  • पुण्यभूषण (सुहास कुलकर्णी)
  • पुरुष उवाच (डॉ. गीताली वि.मं., डॉ. मुकुंद किर्दत)
  • प्रीमियर (सहसंपादिका वैदेही कणेकर)
  • मनशक्ती (विद्या देशपांडे)
  • महाराष्ट्र टाइम्स (अशोक पानवलकर)
  • मार्मिक (बाळ ठाकरे)

य ते ज्ञ

  • युवा अक्षर (?)
  • लोकसेवा (डॉ. अ.ल. देशमुख)
  • वास्तुसंस्कृती (?)
  • विश्रांती (नीलिमा शिकारखाने)
  • शतायुषी (डॉ. अरविंद संगमनेरकर)
  • सत्याग्रही विचारधारा (डॉ. कुमार सप्तर्षी)
  • संवेदना (डॉ. माधवी वैद्य?)
  • साहित्य चपराक (घनश्याम पाटील)
  • साहित्य शिवार (जयराम देसाई)
  • हंस (आनंद अंतरकर)